• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पांडुरंगाच्या कार्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 25, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती

जळगांव (प्रतिनिधी) : गाव लहान आहे की मोठे यापेक्षा गावाची गरज पाहून निधी दिला आहे. माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येकाचे पक्ष विरहित काम करण्याचा सतत प्रयत्न करत असतो. प्रत्येक गावातील तळागाळातील जनतेशी असलेली नाळ कधीही तुटू दिली नाही. ग्रामपंचायत कार्यालय व निमगाव गावाजवळील पुलालागत संरक्षक भिंतीचे काम मंजूर करून लवकरच सुरु करणार आहे. पांडुरंगाच्या कार्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नसून सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे पाणीपुरवठा व स्वछता विभागाचे मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. ते निमगाव येथे काल झालेल्या सामाजिक सभागृहाच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते.

यावेळी श्री विठ्ठल मंदिर आवारात गौण खनिज अंतर्गत मंजूर केलेले सामाजिक सभागृह बांधकामाचे भूमिपूजन विधिवत पूजा करून जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निमगावचे नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच अक्षय पाटील, उपसरपंच शोभाताई धनगर, ग्रामपंचायत सदस्य भूषण पाटील, आशाताई धनगर, मंगल भिल तसेच भजनी मंडळाचा यांचा शाल श्रीफळ देवून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सरपंच अक्षय पाटील यांनी गावात सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती विषद केली. सूत्रसंचालन कृषी सहायक सचिन बाविस्कर यांनी केले तर आभार लोकनियुक्त सरपंच अक्षय पाटील यांनी मानले.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, विभाग प्रमुख युवराज पाटील, लोकनियुक्त सरपंच अक्षय पाटील, उपसरपंच शोभाताई धनगर, ग्रामपंचायत सदस्य भूषण पाटील, अनिताताई धनगर, अंकुश भिल , पोलीस पाटील योगेश महाजन, प्रवीण पाटील, कृष्णा पाटील, हेमंत धनगर, प्रशांत धनगर, जगदीश महाजन, सोपान पाटील, नाशिराबादचे माजी सरपंच विकास पाटील, शहर प्रमुख विकास धनगर , चेतन बर्हाटे, चंदू भोळे, हायस्कूलचे चेअरमन योगेश पाटील, भजनी मंडळाचे दिलीप पाटील, गणूदास महाजन, ज्ञानदेव पाटील, उखर्डू महाजन, बेळीचे ग्रा.प. सदस्य संजय नाले, मधुकर नाले, पोलीस पाटील दिनेश पाटील, आशुतोष पाटील, प्रमोद राजपूत यांच्यासह निमगाव, बेळी, भागपुर व नशिराबादचे पदाधिकारी, ग्रामस्थ, भजनी मंडळ व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

 

Tags: #gulabrav patil #jalgaon #mumbai #mharashtra bharat
Previous Post

मुलीला भेटून परतताना पित्याचा भरधाव वाहनाच्या धडकेत मृत्यू !

Next Post

बोकडाने तेल सांडल्याचे कारण : दोन गटात हाणामारी होऊन दोघे जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
फायटरने मारहाण करीत तरुणाची सोन्याची चैन, रोकड लांबवली

बोकडाने तेल सांडल्याचे कारण : दोन गटात हाणामारी होऊन दोघे जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या
जळगाव

धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या

March 30, 2026
क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!
जैन कंपनी

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

March 29, 2026
२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ
जैन कंपनी

२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ

March 29, 2026
हृदयद्रावक :  दाम्पत्याने एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन संपवलं, दोन्ही मुले झाली पोरकी..!
1xbet russia

हृदयद्रावक :  दाम्पत्याने एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन संपवलं, दोन्ही मुले झाली पोरकी..!

March 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या

धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या

March 30, 2026
क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

March 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon