• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पंचवार्षिक निवडणुकीसाठी सरपंच पदांकरीता आरक्षण सोडत जाहीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 15, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पंचवार्षिक निवडणुकीसाठी सरपंच पदांकरीता आरक्षण सोडत जाहीर

जळगाव जिल्ह्यात एक द्वितीयांश पदे महिलांसाठी, तालुकानिहाय सभांचे आयोजन

जळगाव (प्रतिनिधी) :  जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांपैकी एक द्वितीयांश पदे महिलांसाठी आरक्षित करण्यात येणार आहेत. यात अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिला यांचा समावेश आहे. यासाठी तालुकानिहाय सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

जळगाव: अनुसुचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची एकुण पदे- ६, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचांचे एकूण पदे-१७, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे-११, सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेली सरपंचांची एकूण पदे-३५, अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अ-३ , अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ब- ९ ,नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी क- ६ ,सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी ड-१८ –  एकूण अ ब क ड – ३६.

एरंडोल: अनुसुचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची एकुण पदे- ३, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचांचे एकूण पदे-९, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे-११, सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेली सरपंचांची एकूण पदे-२९, अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अ-२ , अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ब- ५ ,नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी क- ६ ,सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी ड-१५ –  एकूण अ ब क ड – २८.

जामनेर: अनुसुचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची एकुण पदे- १०, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचांचे एकूण पदे-१५, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे-२८, सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेली सरपंचांची एकूण पदे-५४, अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अ-५ , अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ब- ८,नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी क- १४ ,सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी ड-२७ –  एकूण अ ब क ड – ५४.

धरणगाव: अनुसुचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची एकुण पदे- ५, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचांचे एकूण पदे-११, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे-१५, सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेली सरपंचांची एकूण पदे-४४, अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अ-३ , अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ब- ६,नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी क- ८ ,सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी ड-२२ –  एकूण अ ब क ड – ३९.

भुसावळ: अनुसुचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची एकुण पदे- ८, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचांचे एकूण पदे-७, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे-४, सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेली सरपंचांची एकूण पदे-२०, अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अ-४ , अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ब- ४,नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी क- २ ,सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी ड-१० –  एकूण अ ब क ड – २०.

बोदवड: अनुसुचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची एकुण पदे- ४, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचांचे एकूण पदे-२, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे-९, सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेली सरपंचांची एकूण पदे-२४, अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अ-२ , अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ब- १,नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी क- ५ ,सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी ड-१२ –  एकूण अ ब क ड – २०.

यावल: अनुसुचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची एकुण पदे- ८, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचांचे एकूण पदे-२१, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे-२, सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेली सरपंचांची एकूण पदे-३२, अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अ-४ , अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ब-११,नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी क- १ ,सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी ड-१६ –  एकूण अ ब क ड – ३२.

रावेर: अनुसुचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची एकुण पदे- १३, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचांचे एकूण पदे-११, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे-१५, सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेली सरपंचांची एकूण पदे-४३, अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अ-७ , अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ब-६,नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी क- ८ ,सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी ड-२२ –  एकूण अ ब क ड – ४३.

मुक्ताईनगर: अनुसुचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची एकुण पदे- ८, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचांचे एकूण पदे-११, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे-१०, सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेली सरपंचांची एकूण पदे-३२, अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अ-४ , अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ब-६,नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी क- ५ ,सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी ड-१६ –  एकूण अ ब क ड – ३१.

पाचोरा: अनुसुचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची एकुण पदे- ७, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचांचे एकूण पदे-११, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे-२७, सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेली सरपंचांची एकूण पदे-५५, अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अ-४ , अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ब-६,नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी क- १४ ,सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी ड-२८ –  एकूण अ ब क ड – ५२.

चाळीसगाव: अनुसुचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची एकुण पदे- १३, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचांचे एकूण पदे-१७, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे-२६, सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेली सरपंचांची एकूण पदे-५७, अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अ-७ , अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ब-९,नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी क- १३ ,सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी ड-२९ –  एकूण अ ब क ड – ५८.

भडगाव: अनुसुचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची एकुण पदे- ६, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचांचे एकूण पदे-८, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे-१०, सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेली सरपंचांची एकूण पदे-२५, अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अ-३ , अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ब-४,नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी क- ५ ,सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी ड-१३ –  एकूण अ ब क ड – २५.

अमळनेर: अनुसुचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची एकुण पदे- ६, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचांचे एकूण पदे-१४, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे-२३, सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेली सरपंचांची एकूण पदे-७६, अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अ-३ , अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ब-७,नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी क- १२ ,सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी ड-३८ –  एकूण अ ब क ड – ६०.

पारोळा: अनुसुचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची एकुण पदे- ४, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचांचे एकूण पदे-११, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे-१९, सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेली सरपंचांची एकूण पदे-५०, अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अ-२ , अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ब-६,नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी क- १० ,सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी ड-२५ –  एकूण अ ब क ड – ४३.

चोपडा: अनुसुचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची एकुण पदे- ६, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचांचे एकूण पदे-२७, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे-६, सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेली सरपंचांची एकूण पदे-४०, अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अ-३ , अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ब-१४,नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी क- ३ ,सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी ड-२० –  एकूण अ ब क ड – ४०.

तालुकानिहाय सभेचे वेळापत्रक

जळगाव: २१ एप्रिल, २०२५, दुपारी ४:०० वा.
जामनेर: २१ एप्रिल, २०२५, दुपारी २:०० वा.
पारोळा: २१ एप्रिल, २०२५, दुपारी २:०० वा.
धरणगाव: २१ एप्रिल, २०२५, दुपारी ४:०० वा.
एरंडोल:  २२ एप्रिल, २०२५, सकाळी ११:०० वा.
मुक्ताईनगर: २१ एप्रिल, २०२५, दुपारी २:०० वा.
बोदवड: २१ एप्रिल, २०२५, दुपारी ४:०० वा.
भुसावळ:  २२ एप्रिल, २०२५, सकाळी ११:०० वा.
चोपडा: २१ एप्रिल, २०२५, दुपारी २:०० वा.
अमळनेर: २१ एप्रिल, २०२५ दुपारी ४:०० वा.
पाचोरा: २१ एप्रिल, २०२५, दुपारी २:०० वा.
भडगाव: २१ एप्रिल, २०२५ दुपारी ४:०० वा
यावल: २१ एप्रिल, २०२५, दुपारी २:०० वा.
रावेर: २१ एप्रिल, २०२५, दुपारी ४:०० वा.
चाळीसगाव: २१ एप्रिल, २०२५, दुपारी २:०० वा.


 

 

Tags: पंचवार्षिक निवडणुकीसाठी सरपंच पदांकरीता आरक्षण सोडत जाहीर
Previous Post

भरधाव दुचाकी-कार अपघातात एकाचा मृत्यू, २ गंभीर जखमी

Next Post

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार इसमाचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार इसमाचा मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार इसमाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार
1xbet russia

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

April 22, 2026
२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार
1xbet russia

२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार

April 22, 2026
शिरसोली शिवारातून इलेक्ट्रिक,  सोलर पंपांच्या वायर लांबविल्या, गुन्हा दाखल
1xbet russia

शिरसोली शिवारातून इलेक्ट्रिक,  सोलर पंपांच्या वायर लांबविल्या, गुन्हा दाखल

April 22, 2026
जुन्या वादातून नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी; कुर्‍हाड,  विळ्याने हल्ला करत तरुणाला केले जखमी
1xbet russia

जुन्या वादातून नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी; कुर्‍हाड,  विळ्याने हल्ला करत तरुणाला केले जखमी

April 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

April 22, 2026
२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार

२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार

April 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon