• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 27, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा नियेाजन समितीची बैठक राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, 30 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 1.00 वाजता जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

या बैठकीत समितीच्या 29 जानेवारी 2021 रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त मान्य करणे, जिल्हा वार्षिक योजना 2020-21 मध्ये माहे मार्च-21 अखेर झालेल्या खर्चास मंजुरी देणे (सर्वसाधारण, अनुसुचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना, आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्र), जिल्हा वार्षिक योजना 2021-22 मध्ये माहे जुलै-21 अखेर खर्चाचा आढावा घेणे, (सर्वसाधारण, अनुसुचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना, आदिवासी उपयोजना बाहय क्षेत्र), नियोजन विभाग, शासन निर्णय दि. 28 एप्रिल, 2020 नुसार सन 2020-21 मध्ये मंजुर नियतव्यय रु. 375 कोटीच्या 25 टक्केच्या मर्यादेत कोविड-19 उपाययोजनांसाठी खर्च करण्यात आलेल्या 44 कोटी 9 लाख 16 हजार रुपयांच्या निधीस कार्योत्तर मंजुरी देणे, नियोजन विभाग, शासन निर्णय, दिनांक 19 एप्रिल 2021 नुसार सन 2021-22 साठी एकूण मंजुर नियतव्यय रुपये 400 कोटीच्या 30 टक्के रक्कम रुपये 120 कोटी निधी कोविड-19 उपययोजनांसाठी खर्च करण्याच्या पुनर्विनियोजन प्रस्तावास मान्यता देणे तसेच अध्यक्षांच्या परवानगीने येणारे आयत्या वेळेच्या विषयांवर चर्चा करण्यात येणार असल्याचेही जिल्हा नियोजन अधिकारी श्री. पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

Previous Post

धारदार शस्त्राचा धाक दाखवत जानवे रस्त्यावर एकाला लुटले ; अज्ञात तीन जणांवर गुन्हा दाखल

Next Post

जिल्हा नियोजन समिती पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्हा नियोजन समिती पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव हादरले!  विद्यार्थ्यांवर चॉपरने प्राणघातक हल्ला; किरकोळ वादातून घटना
1xbet russia

जळगाव हादरले! विद्यार्थ्यांवर चॉपरने प्राणघातक हल्ला; किरकोळ वादातून घटना

August 7, 2026
विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीची पात्रता यादी १५ ऑगस्टपर्यंत सादर करा – पालकमंत्री गुलाबराव पाटील  जिल्ह्यात ७,३५६ विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची होणार निवड; शासन निर्णयातील निकषांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश

मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
क्राईम

मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण

August 7, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

जळगावातील भवानीपेठेत गोडाऊनसमोरून ५२ हजारांची मशिनरी लांबवली; शनिपेठ पोलिसांत गुन्हा दाखल

August 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव हादरले!  विद्यार्थ्यांवर चॉपरने प्राणघातक हल्ला; किरकोळ वादातून घटना

जळगाव हादरले! विद्यार्थ्यांवर चॉपरने प्राणघातक हल्ला; किरकोळ वादातून घटना

August 7, 2026
विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीची पात्रता यादी १५ ऑगस्टपर्यंत सादर करा – पालकमंत्री गुलाबराव पाटील  जिल्ह्यात ७,३५६ विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची होणार निवड; शासन निर्णयातील निकषांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश

विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीची पात्रता यादी १५ ऑगस्टपर्यंत सादर करा – पालकमंत्री गुलाबराव पाटील जिल्ह्यात ७,३५६ विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची होणार निवड; शासन निर्णयातील निकषांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश

August 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!