पहूर ता – जामनेर ( प्रतिनिधी ) – प्रजासत्ताकदिनानिमित्त आज गोसावी वाडीत ( पहुर ) विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले . गरजू विद्यार्थ्यांची गरज ओळखून कोणताही बडेजाव न करता सामाजिक कार्यकर्त्यांनी राबवलेल्या या उपक्रमाबद्दल शिक्षक आणि पालकांनीही समाधान व्यक्त केले
प्रजासत्ताकदिनानिमित्त आज गोसावी वाडीत ( पहुर ) विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले . यावेळी छावाचे जामनेर तालुकाप्रमुख विलास पाटील , शेंदुणीँचे उपसरपंच अशोक सुरवाडे , भानुदास मोरे , भगवान शेगर , मायाताई जोशी , संगिताताई जोशी आदी कायँकतेँ उपस्थित होते