• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचोरा नगरपरिषदेतर्फे १५ दुकानदारावर कारवाई ; प्लॅस्टीक बंदी धडक मोहीम सुरूच राहणार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 16, 2020
in जळगाव
0

पाचोरा (प्रतिनिधी) शासनाच्या “माझी वसुंधरा” अभियानाअंतर्गत दि. 16 रोजी पाचोरा शहरातील विविध प्लॅस्टीक पिशव्या (सिंगल युज) विक्री करणा-या दुकानांवर जप्तीची धडक मोहिम राबविण्यांत आली. नगरपरिषदेकडून शहरातील सुमारे 15 दुकानदाराकडून प्लॅस्टीक पिशव्या जप्त करुन रक्कम रुपये 7500/- तसेच मास्क न लावणा-या दुकानदारांकडून रक्कम रुपये 2000/- मात्र दंड वसूल करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळ, मुंबई यांचेकडील परिपत्रक महाराष्ट्र प्लॅस्टीक व थर्माकोल अविघटनशिल वस्तूंचे उत्पादन, विक्री, वापर, वाहतुक, हाताळणी, साठवणूक) अधिसुचना 2018 नूसार प्लॅस्टीिक कॅरी बॅग, नॉन ओव्हरन पिशव्या , वापरास बंदी घातलेली आहे. त्याच प्रमाणे शासनाच्या “माझी वसुंधरा” अभियानातील विविध अंतर्गत दि. 16 रोजी पाचोरा शहरातील विविध प्लॅस्टीक पिशव्या (सिंगल युज) विक्री करणा-या दुकानांवर जप्तीची धडक मोहिम राबविण्यांत आली. नगरपरिषदेकडून पथक तयार करण्यांत आलेल्यां असून शहरातील सुमारे 15 दुकानदाराकडून प्लॅस्टीक पिशव्या जप्त करुन रक्कम रुपये 7500/- तसेच मास्क न लावणा-या दुकानदारांकडून रक्कम रुपये 2000/- मात्र दंड वसूल करण्यात आला. यापुढे देखील दररोज शहरातील आस्थापना, दुकाने, फेरीवाले, हॉटेल्सीमध्ये अनाधिकृतपणे व शासनाने बंदी घातलेल्या प्लॅस्टीर पिशव्या जप्त करण्याची धडक मोहिम सुरुच राहणार असून सुचना देऊन देखील पुन्हा -पुन्हा बंदी असलेल्या प्लॅस्टी्क पिशव्या विक्री करणा-या दुकानदारांविरुध्द कडक दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. यात प्रथम गुन्ह्यासाठी रु. 5000/-, दुस-या गुन्ह्यासाठी 10,000/- व तिस-या गुन्ह्यासाठी रु.25,000/- तसेच 3 महिने कैद अशी दंडाची तरतूद असल्याने नागरीकांनी देखील प्लॅस्टीक पिशव्यांचा वापर पुर्णपणे बंद करुन घरुनच कापडी पिशवी घेऊन बाहेर पडावे व शहरातील विघटन न होणा-या कच-यात भर टाकू नये तसेच आपल्या घरात निर्माण होणारा कचरा हा उघडयावर न टाकता घंटागाडीत ओला व सुका कचरा वेगवेगळा करुनच द्यावा, शहरातील सामाजीक संस्थांशी संपर्क करुन प्लॅस्टीक बंदी मोहीमेत उत्स्फुर्त सहभाग नोंदवावा तसेच प्लॅस्टीक वापराबाबत काही शंका असल्यास व्या‍पारी बांधवांनी नगरपरिषदेत येऊन शंका निरसन करण्यांचे देखील आवाहन मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी केले.
सदरची मोहीम मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्याात येत असून मोहीमेत प्रशासकिय अधिकारी प्रकाश भोसले, राजेश कंडारे, जयराम बजाज, किशोर मराठे, नरेश आदिवाल, राजू लहासे, निळकंठ ब्राम्हणे, बापु ब्राम्हणे, राकेश फतरोड, वाल्मिक गायकवाड, संजय जगताप, विजय ब्राम्हणे, प्रशांत कंडारे, सुनील वाकडे, अमोल अहिरे, सुशिल सोनवणे, आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


 

 

Previous Post

उत्तरप्रदेशात बसची गॅस टॅंकरला धडक ; 8 ठार 21 जखमी

Next Post

तोपर्यंत या महाविकास आघाडी सरकारला कोणताही धक्का लागणार नाही – अजित पवार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

तोपर्यंत या महाविकास आघाडी सरकारला कोणताही धक्का लागणार नाही - अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

April 12, 2026
अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग
1xbet russia

अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

April 12, 2026
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता
जैन कंपनी

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता

April 12, 2026
शॉर्ट सर्किटमुळे विठ्ठलवाडीत घराला आग
1xbet russia

शॉर्ट सर्किटमुळे विठ्ठलवाडीत घराला आग

April 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

April 12, 2026
अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

April 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon