• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचोरा शहरात व्यापाऱ्याच्या घरातून १० लाखांची रोकड लंपास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 20, 2023
in Uncategorized
0

ओळखीच्या व्यक्तीने पाळत ठेऊन गुन्हा केल्याचा संशय

पाचोरा (प्रतिनिधी) :- शहरातील रंगार गल्ली येथील व्यापाऱ्याच्या घरातील तिसऱ्या मजल्यावरील कपाटातून १० लाख रुपये अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ओळखीच्या व्यक्तीने पाळत ठेऊन गुन्हा केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. व्यापाऱ्याच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

शहरातील रंगार गल्ली येथील रहिवाशी हरिओम चत्रभुज मोरे (वय – ६३) हे पत्नी व एका मुलासह रंगार गल्ली येथे वास्तव्यास आहेत. हरिओम मोर यांचे जामनेर रोडवरील जैन पाठशाळेसमोर किराणा दुकान आहे. शहरात प्लाॅटची सौदा पावती करायची असल्याने हरिओम मोर यांचा मुलगा किसन मोर याने प्लाॅटची सौदा पावती करण्यासाठी पैसे लागणार असल्याने १४ रोजी शहरातील वाल्मिक पाटील यांचेकडुन ५ लाख रुपये व १५ रोजी हरिओम मोर यांचे शालक संजयकुमार अग्रवाल रा. धुळे यांचेकडून ५ लाख रुपये असे १० लाख रुपये उसनवारी वर आणले होते. दरम्यान १७  रोजी सकाळी ९ वाजता हरिओम मोर यांनी १० लाखांची रोकड घराच्या तिसऱ्या मजल्यावरील कपाटातील तिजोरीत ठेवली होती.

हरिओम मोर व त्यांची पत्नी हे दुकान उघडण्यासाठी व किसन मोर हा जळगांव येथे एम. बी. ए. चे शिक्षण घेत असल्याने जळगांव येथे निघून गेला. सायंकाळी किसन मोर हा जळगांवहुन आल्यानंतर घरी न जाता थेट दुकानावर आला होता. रात्री दुकान बंद करून मोर परिवार घरी आले असता व तिसऱ्या मजल्यावर गेले असता कपाटाला चावी लागलेली दिसली. हरिओम मोर यांनी कपाट उघडुन बघीतले असता त्यांनी ठेवलेले १० लाख रुपये मिळुन आले नाही. सर्वत्र शोध घेऊनही रोकड मिळुन न आल्याने अखेर हताश झालेल्या हरिओम मोर यांनी पोलिस स्टेशन गाठत अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविला. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे हे करीत आहे.


 

 

Tags: #pachora crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/pachoryatun-gharatun-rokad/
Previous Post

किरकोळ कारणावरून एकाला डोक्यावर काठी मारून केली दुखापत

Next Post

सोशल मीडियावर बनावट खाते उघडून तरुणीची बदनामी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सोशल मीडियावर बनावट खाते उघडून तरुणीची बदनामी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाळधी बायपासजवळ भीषण अपघात : कंटेनर अंगावर पलटी झाल्याने २० वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू
1xbet russia

पाळधी बायपासजवळ भीषण अपघात : कंटेनर अंगावर पलटी झाल्याने २० वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

September 9, 2026
पाचोऱ्यात घरफोडी; बांधकाम साहित्यावर चोरट्यांचा डल्ला
1xbet russia

पाचोऱ्यात घरफोडी; बांधकाम साहित्यावर चोरट्यांचा डल्ला

September 9, 2026
अल्पवयीन मुलीचा विवाह लावून अत्याचाराचा आरोप; पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा
1xbet russia

अल्पवयीन मुलीचा विवाह लावून अत्याचाराचा आरोप; पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा

September 9, 2026
अडावद – देवझिरी शिवारात तुरीच्या पिकात गांजाची लागवड; १७५ गांजाची झाडे जप्त
1xbet russia

अडावद – देवझिरी शिवारात तुरीच्या पिकात गांजाची लागवड; १७५ गांजाची झाडे जप्त

September 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाळधी बायपासजवळ भीषण अपघात : कंटेनर अंगावर पलटी झाल्याने २० वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

पाळधी बायपासजवळ भीषण अपघात : कंटेनर अंगावर पलटी झाल्याने २० वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

September 9, 2026
पाचोऱ्यात घरफोडी; बांधकाम साहित्यावर चोरट्यांचा डल्ला

पाचोऱ्यात घरफोडी; बांधकाम साहित्यावर चोरट्यांचा डल्ला

September 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon