• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

कंपनीत सुरक्षारक्षकाला चाकूचा धाक दाखवीत जबरी चोरी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 23, 2023
in Uncategorized
0
कोयत्याचा धाक दाखवून दागिने हिसकावले

पाचोऱ्यात सव्वा चार लाखांचा मुद्देमाल चोरटयांनी पळविला

पाचोरा (प्रतिनिधी) – शहरातील मोंढाळा रोडवरील बाजोरिया ऑईल रिफायनरीत तीन अनोळखी चोरट्यांनी प्रवेश करत सुरक्षा रक्षकास चाकुचा धाक दाखविला. कार्यालयातून ४ लाख ५ हजार रुपये रोख व १३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना २३ जुलै रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पाचोरा पोलिस ठाण्यात तीन अनोळखी चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

शहरातील मोंढाळे रोडवर आशिष बाजोरिया यांची बाजोरिया ऑईल रिफायनरी आहे. आशिष बाजोरिया यांनी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार आशिष बाजोरिया हे २२ जुलै रोजी आपले रिफायनरी व कृषक धान्य व्यवसायातून जमा झालेले ४ लाख रुपये कपाटीतील तिजोरीत ठेवुन दुपारी ४ वाजता खाजगी कामानिमित्त घरी गेले. दरम्यान घरी उशिर झाल्याने आशिष बाजोरिया हे सायंकाळी फॅक्टरीत न जाता घरीच थांबले. दरम्यान २३ जुलै रोजी पहाटे ४:१५ वाजता आशिष बाजोरिया यांना सुरक्षा रक्षक याने दुसऱ्या व्यक्तीच्या मोबाईल वरुन फोन केला असता, आलेला तो नंबर नविन असल्याने आशिष बाजोरिया यांनी उचलला नाही. मात्र थोड्यावेळाने ४:१५ वाजता शेजारील व्यक्तीचा फोन आला. यावेळी मात्र आशिष बाजोरिया यांनी फोन उचलला. त्यावेळी त्यांना चोरी कळले.

आशिष बाजोरिया यांनी घटनास्थळ गाठले. तात्काळ पाचोरा पोलिसांना पाचारण केले. घटनास्थळी दाखल होऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. आशिष बाजोरिया व सुरक्षा रक्षक प्रकाश पाटील यांच्या माहितीनुसार तीन अनोळखी चोरटयांनी तारेच्या जाळीवरुन आत आले. सुरक्षा रक्षक प्रकाश पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी चोरट्यांना अडविण्याचा प्रयत्न केला मात्र, चोरट्यांनी त्यांच्या जवळ असलेल्या चाकूचा धाक दाखवून प्रकाश पाटील यांचे हात-पाय बांधुन त्यांना एका ठिकाणी बसण्याची धमकी दिली. गोदरेज कपाटाचा लाॅक तोडुन कपाटातील तिजोरीतील ४ लाख ५ हजार रुपये रोख, ६ हजार रुपये किंमतीचा सी. सी. टी. व्ही. चा डी. व्ही. आर, १ हजार रुपये किंमतीचे सोनेरी पेपर वेट, पैसे ठेवलेली ५ हजार रुपये किंमतीची तिजोरी व सुरक्षा रक्षक प्रकाश पाटील यांचा १ हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा ४ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन घटनास्थळावरुन पसार झाले.

घटने प्रकरणी आशिष बाजोरिया यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये तीन अनोळखी चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला आला. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे हे करीत आहे.


Tags: #pachora crime #jalgaon #jalgaon policehttps://kesariraj.com/pachoryat-jabri-chori/
Previous Post

शिवाजीनगर हुडको भागात घरफोडी, सव्वा लाख लंपास

Next Post

मणिपूर व बेडग (मिरज) घटनेचा प्रागतिक नागरी समितीकडून पाचोऱ्यात जाहीर निषेध

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मणिपूर व बेडग (मिरज) घटनेचा प्रागतिक नागरी समितीकडून पाचोऱ्यात जाहीर निषेध

मणिपूर व बेडग (मिरज) घटनेचा प्रागतिक नागरी समितीकडून पाचोऱ्यात जाहीर निषेध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू
1xbet russia

गाडेगावच्या तरुणाचा मृतदेह नशिराबादला विहिरीत आढळला

May 31, 2025
“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते
1xbet russia

“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते

May 31, 2025
नेत्रशक्ती देताना माणुसकीची दृष्टी जपली : पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

नेत्रशक्ती देताना माणुसकीची दृष्टी जपली : पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 31, 2025
महाराष्ट्र अंनिसच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा
1xbet russia

महाराष्ट्र अंनिसच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा

May 31, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू

गाडेगावच्या तरुणाचा मृतदेह नशिराबादला विहिरीत आढळला

May 31, 2025
“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते

“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते

May 31, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon