• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिक्षक मुलाला मदतीसाठी धावले, तेवढ्यात चोरटयांनी संधी साधून २ लाखांची लांबविली रोकड !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 26, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

पाचोरा शहरातील नूरानी नगर भागातील घटना

पाचोरा (प्रतिनिधी) :- पाचोरा येथे एका सेवानिवृत्त शिक्षकाची दिशाभूल करीत नाट्यमय पद्धतीने २ लाखांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघड झाली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून पुढील तपास पाचोरा पोलीस करीत आहेत.

पाचोरा शहरातील नूराणी नगर भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. एका मुख्याध्यापकांनी शाळेसाठी संगणक खरेदीसाठी आणि बांधकाम मिस्त्रीला देण्यासाठी २ लाख रुपये स्थानिक जेडीसीसी बँकेतून काढले होते. ही रक्कम त्यांनी सेवानिवृत्त शिक्षक शेख खलिल शेख नुरा यांच्या ताब्यात दिली. शेख खलिल यांनी ही रोकड आपल्या मोटारसायकलच्या डिक्कीत ठेवली आणि घराकडे रवाना झाले. घरी पोहचल्यावर त्यांनी आपल्या घराच्या कंपाऊंडमध्ये मोटारसायकल लावली. तेव्हढ्यात एक लहान मुलगा रस्त्यावर चक्कर येऊन खाली पडला. त्या मुलाने आपणास फिट आल्याचा बनाव केला.

मुलाला चक्कर आल्याचे पाहून खलील शेख यांनी कोणताही विचार न करता त्या मुलाकडे मदत करण्याच्या उद्देशाने धाव घेतली. त्याचवेळी या गोंधळात त्यांच्या मोटारसायकलला चावी लावलेली राहिली होती. ते मुलाला मदत करीत असतांना तेथे मोटारसायकलींवरुन दोघेजण आले. यावेळी त्यांनी खाली उतरुन खलील शेख यांना ‘मुलाला पाणी द्या’ असे सुचविले. त्यांचे ऐकून खलील शेख पाणी आणण्यासाठी घरात गेले. या संधीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी डिक्कीतील दोन लाखांची रोकड काढून घेत तेथून मोटारसायकलवरुन पळ काढला. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पाचोरा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून, परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन देशमुख आरोपींचा शोध घेत आहेत.


 

 

Tags: #pachora crime news #jalgaon #maharashtra
Previous Post

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी इलाईटचा उपक्रम

Next Post

ट्रकमधून सबमर्सिबल मोटारपंप, सोलर पंप चोरणारे तिघे संशयित जेरबंद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
ट्रकमधून सबमर्सिबल मोटारपंप, सोलर पंप चोरणारे तिघे संशयित जेरबंद

ट्रकमधून सबमर्सिबल मोटारपंप, सोलर पंप चोरणारे तिघे संशयित जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

म्हसावद येथे गजानन महाराज वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिर
Uncategorized

म्हसावद येथे गजानन महाराज वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिर

August 13, 2026
जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेचे २२० कोटी अनुदान
Uncategorized

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
जळगावात १२ ते १६ ऑगस्टदरम्यान पर्यावरण महोत्सव
Uncategorized

जळगावात १२ ते १६ ऑगस्टदरम्यान पर्यावरण महोत्सव

August 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

म्हसावद येथे गजानन महाराज वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिर

म्हसावद येथे गजानन महाराज वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिर

August 13, 2026
जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेचे २२० कोटी अनुदान

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon