• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वेळ पडल्यास मतदार संघातील जनतेच्या समस्यांसाठी रस्त्यावर उतरेल – मा.आ.दिलीप वाघ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 9, 2022
in खान्देश, जळगाव
0

पाचोरा ( प्रतिनिधी) भडगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जनसंवाद यात्रा सुरू असून या यात्रेस प्रचंड प्रोत्साहन मिळत आहे. नागरिक आपल्या समस्या मांडताना माजी आमदार दिलीप वाघ यांच्याकडे व्यक्त करून आपल्या हक्काचा माणूस म्हणून गाऱ्हाणे मांडत आहे. व केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या बद्दल त्रिव संताप व्यक्त करत आहे. माजी आमदार दिलीप वाघ यांनी या समस्येचा निराकरण करण्यासाठी गावकऱ्यांना आश्वासन देऊन प्रत्यक्ष अधिकारी कर्मचाऱ्यांची बोलून समस्या सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आयोजित जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने काल पेंडगाव, शिंदी,आणि कोळगाव पिंप्रीहाट मा.आमदार दिलीप भाऊ यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत जनतेशी संवाद साधला.. यात प्रामुख्याने जनतेच्या शेत शिवार रस्ते,पिकविमे,आणि दुष्काळी पंचनामे न झाल्याच्या अनेक लोकांनी दिलीप भाऊ यांच्याकडे तक्रारी मांडल्या..

जनतेला प्रतिउत्तर देताना आमदार वाघ म्हटले की पैशांचे खोके देऊन सरकार पाडण्यात भाजप ला असुरी आनंद मिळत असतो सध्याच्या मंत्री मंडळात,महाविकास आघाडीच्या तुलनेत अनुभव हीन मंत्री पाहायला मिळत आहे..
स्वतः मुख्यमंत्री मी रिक्षा चालक ते मंत्री अस सांगत असताना सेनेने त्यांच्यावर केलेले उपकार विसरले आणि त्यांनी भाजप सोबत मिळून महाविकास आघाडी सरकार पाडण्याचं काम करत सेनेच्या उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजिर भोसकल्याचा घणाघात दिलीप वाघ यांनी केला..

कुठल्याही प्रकारचा अनुभव नसताना अब्दुल सत्तार यांना कृषी खात देऊन शेतकऱ्यांचे आणि कृषी खात्याचे अप्रत्यक्ष नुकसान या सरकारने केले आहे,
शेतकऱ्यांच्या खात्यावर GST लावणार हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही.
मतदारसंघातील प्रमुख समस्या विरोधी पक्षनेते अजित दादा यांच्या कानावर टाकून सोडवण्यासाठी मी आणि माझ्या पक्षाचे पदाधिकारी सक्षम आहोत . शेतकऱ्यांच्या समस्यांच्या निराकरणासाठी प्रसंगी मी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास ही तयार असल्याचे त्यांनी म्हटले..
जनसंवाद यात्रेला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत असून जनतेचे अनेक प्रश्न मा.आमदार दिलीप वाघ यांच्याकडे मांडले जात आहेत..


 

 

Tags: #dilipwagh #pachora #jansanvadyatra #ncp
Previous Post

वांदरकडा येथे चार भावडांचा शॉक लागून मृत्यू

Next Post

सामनेर येथे आज रंभाई देवी यात्रोत्सव

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सामनेर येथे आज रंभाई देवी यात्रोत्सव

सामनेर येथे आज रंभाई देवी यात्रोत्सव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’
1xbet russia

जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’

March 28, 2026
सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार
1xbet russia

सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार

March 28, 2026
नजर हटी दुर्घटना घटी : चोरट्यांनी लांबवले बचत गटाच्या महिलांचे साडेचार लाख रुपये !
1xbet russia

शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील चौघांकडून मारहाण; गुन्हा दाखल

March 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’

जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’

March 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon