• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळली : तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 16, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

पाचोरा शहरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : पाचोरा शहरातील हिवरा नदीजवळील रोडवर दुचाकीवरून ताबा सुटल्याने दुचाकी दुभाजकावर आदळली. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी दि. १५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यावेळी पतीनंतर एकुलता एक मुलगा गेल्याने आईने मन हेलवणारा आक्रोश केला होता. याबाबत जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मंदार सुधीर गोसावी (वय-२३, रा. पाचोरा) असे मयत तरुणाचे नाव आहे. मंदार हा पाचोरा येथे आईसह वास्तव्याला होता. मेकॅनिक काम करून तो उदरनिर्वाह करीत होता. (केसीएन) रविवारी दि. १४ जुलै रोजी रात्री ११.३० वाजता पाचोरा शहरातील हिवरा नदीजवळ पूजा गॅरेज समोरून जात असताना त्याचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी थेट दुभाजकावर आढळली. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

सोमवारी दि. १५ जुलै पहाटे २ वाजता त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असताना सोमवारी दुपारी ४ वाजता त्याचा मृत्यू झाला. यावेळी रुग्णालयात त्याच्या आईने मन हेलावणारा आक्रोश केला. याबाबत जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
===================


 

 

Previous Post

महावितरण कंपनीचे विद्युत तार व विद्युत खांब चोरी

Next Post

रेल्वेरूळ ओलांडताना विवाहितेचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रेल्वेरूळ ओलांडताना विवाहितेचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू

रेल्वेरूळ ओलांडताना विवाहितेचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरोहण २०२६ उत्साहात समारोप
1xbet russia

आरोहण २०२६ उत्साहात समारोप

May 14, 2026
अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा
1xbet russia

अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

May 14, 2026
रामदेववाडी जवळील दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू
1xbet russia

रामदेववाडी जवळील दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू

May 14, 2026
केळी खरेदीच्या व्यवहारात १३ लाखांची फसवणूक
1xbet russia

केळी खरेदीच्या व्यवहारात १३ लाखांची फसवणूक

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आरोहण २०२६ उत्साहात समारोप

आरोहण २०२६ उत्साहात समारोप

May 14, 2026
अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

May 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon