• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

पाचोरा येथे जि.प.उर्दू शाळेत मतदान जनजागृती कार्यक्रम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 16, 2024
in Uncategorized
0
पाचोरा येथे जि.प.उर्दू शाळेत मतदान जनजागृती कार्यक्रम

पाचोरा (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळा, पाचोरा येथे मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारत सरकार मार्फत कार्यक्रम अंतर्गत मतदान जनजागृतीच्या तो एक अंग होता. कार्यक्रमामध्ये मुख्य अतिथी म्हणून नायब तहसीलदार सुभाष रघुनाथ कुंभार, गटशिक्षणाधिकारी पाचोरा पंचायत समिती समाधान पाटील उपस्थित होते.

प्रत्येक शनिवार पोस्टर व बॅनरच्या वापर करून, प्रभात फेरी काढावी. सुट्टीच्या काळामध्ये ही मतदान जनजागृती साठी पालकांचे संपर्क मध्ये राहावे, असे आदेश अधिकाऱ्यांनी दिले. यावेळी संबंधित मतदान केंद्रीय अधिकारी वसीम शेख,अशपाक शाह ,नाजिम खान, तोफिक सय्यद,शेख जावेद रहीम उपस्थित होते. कार्यक्रममध्ये केंद्रप्रमुख शेख कदीर शब्बीर, मुख्याध्यापक अब्दुल एजाज, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष वसीम खान, इतर शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक वर्ग, पालक वर्ग उपस्थित होते. केंद्रप्रमुख शेख शब्बीर यांनी मतदान जनजागृती अजून तीव्र बनवण्याचे आश्वासन केले. शेख जावेद रहीम यांनी आभार व्यक्त केले.


 

Tags: #pachora news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/pachora-zp-shalet-matdan-jagruti/
Previous Post

‘महाराष्ट्र योगशिक्षक संघ जळगाव जिल्हा नूतन कार्यकारणी घोषित’

Next Post

जळगाव एमआयडीसीतील मोरया केमिकल कंपनीला भीषण आग

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव एमआयडीसीतील मोरया केमिकल कंपनीला भीषण आग

जळगाव एमआयडीसीतील मोरया केमिकल कंपनीला भीषण आग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण
1xbet russia

“मॉर्निंग वॉक” साठी निघालेल्या प्रौढाला दुचाकीस्वाराने दिली धडक, उपचारादरम्यान मृत्यू !

June 18, 2025
खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक
1xbet russia

खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 18, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगावात घंटागाडी चालकांचे कामबंद, मक्तेदाराला साडेतीन लाखांचा दंड !

June 18, 2025
प्रशासकीय उत्कृष्ट कामगिरी : अधिकारी स्नेहा पवार, बीडीओ श्रीकृष्ण इंगळे यांचा होणार सन्मान
1xbet russia

प्रशासकीय उत्कृष्ट कामगिरी : अधिकारी स्नेहा पवार, बीडीओ श्रीकृष्ण इंगळे यांचा होणार सन्मान

June 18, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण

“मॉर्निंग वॉक” साठी निघालेल्या प्रौढाला दुचाकीस्वाराने दिली धडक, उपचारादरम्यान मृत्यू !

June 18, 2025
खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 18, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon