पाचोरा (प्रतिनिधी ) – आज पाचोरा शहरासह सर्वत्र हरितालिका पूजा उत्साहात करण्यात येत आहे.

चिंतामणी कॉलनीतील शेलकर परिवारातर्फे विधीवत पुजन करण्यात आले . “जन्मोजन्मी हाच पती मिळो” अशी प्रार्थना महिलां महादेवाकडे हरितालिका
पूजा करून करतात चिंतामणी कॉलनी परिसरात परिसरातील असंख्य महिला येऊन विधीवत पुजन करतात. कौस्तुभ महाराज, निखिल महाराज, समाधान महाराज येवुन महिलांना हरितालिका पूजेचे महत्व पटवुन देत पुजा करतात. या दिवशी महिला उपवास करुन फक्त फळाहार घेतात.







