• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कृषी केंद्राला भीषण आग, ८ लाख रुपयांचे बियाणे, खते जळून खाक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 19, 2024
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज

पाचोरा शहरातील रेल्वे स्थानकजवळ घटना

पाचोरा (प्रतिनिधी) :- शहरातील रेल्वे स्थानक रोडवरील कृषी सेवा केंद्रास अचानक आग लागल्याने कृषी केंद्र चालकाचे सुमारे ८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तात्काळ नगरपालिकेचे अग्निशमन बंब दाखल झाल्याने आग विझविण्यात आली. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवीतहानी झाली नाही.

शहरातील रेल्वे स्थानक रोडवरील नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर रामराव पाटील यांनी गेल्या ६ महिन्यापुर्वी धरती धन कृषी सेवा केंद्र या नावाने भाडेतत्त्वावर सुरू केले होते. १८ डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे सायंकाळच्या वेळेस ग्राहक नसल्याने रामराव पाटील हे सायंकाळी ५ वाजता कृषी सेवा केंद्र बंद करुन शहरातील गणेश काॅलनी स्थित घरी निघुन गेले. दरम्यान सायंकाळी ७ वाजुन ३० मिनिटांनी धरती धन कृषी सेवा केंद्रातुन आगीचे लोट उसळु लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ पाचोरा नगरपालिकेच्या अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल होवुन आगीवर नियंत्रण करण्यात आले. मात्र या आगीत रामराव पाटील यांचे दुकानात असलेले खते, बियाणे, रासायनिक खते यांचे  सुमारे ८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेबाबत पाचोरा पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरु होते.


 

 

Tags: pachora krushi kedrala aag
Previous Post

शेंदुर्णीत कापूस खरेदी केंद्रावर वाद, परस्परविरोधी गुन्हा दाखल

Next Post

नगरपालिकेच्या पथकातील अधिकाऱ्याला भावंडांकडून बेदम मारहाण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
ओव्हरटेक करण्यावरून ट्रॅव्हल्स चालकाकडून बसचालकाला मारहाण

नगरपालिकेच्या पथकातील अधिकाऱ्याला भावंडांकडून बेदम मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

९०० रुपयांच्या वादाने घेतला चिमुकल्याचा बळी; आव्हाने शिवारातील हृदयद्रावक घटना

June 27, 2026
आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न
1xbet russia

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

June 27, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

शेताच्या बांधाच्या वादातून वृद्ध शेतकऱ्यासह कुटुंबीयांना मारहाण

June 27, 2026
जुन्या भांडणाच्या कारणावरून दापोऱ्याच्या तरुणावर चॉपरने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

जुन्या भांडणाच्या कारणावरून दापोऱ्याच्या तरुणावर चॉपरने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

९०० रुपयांच्या वादाने घेतला चिमुकल्याचा बळी; आव्हाने शिवारातील हृदयद्रावक घटना

June 27, 2026
आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

June 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon