• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचोरा – भडगाव विधानसभा मतदार संघातून विक्रमी मतदान करण्याचा निर्धार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 5, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
पाचोरा – भडगाव विधानसभा मतदार संघातून विक्रमी मतदान करण्याचा निर्धार

स्मिताताई वाघ यांच्यासाठी महायुतीचा विजयाचा महामेळावा

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव लोकसभा मतदार संघातील भाजपा उमेदवार स्मिता वाघ यांना सर्वाधिक मतांनी निवडून आणून विक्रम प्रस्थापित करू असा निर्धार पाचोरा – भडगाव विधानसभा मतदार संघातील महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भारत विश्वगुरू म्हणून जगात आपले स्थान निर्माण करीत आहे. समाजातील शेवटच्या माणसाला स्वभिमानाने जगता यावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षात सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्यामुळेच भारत आर्थिक विकास करू लागल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी पाचोरा – भडगाव विधानसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), रिपाई या पक्षांच्या महायुतीचे उमेदवार स्मिताताई वाघ यांना विक्रमी मतदान करण्याचा निश्चय करण्यात आला.

मेळाव्याला राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील, आ. मंगेश चव्हाण, किशोर पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. माजी आमदार दिलीप वाघ, अमोल शिंदे, ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, रावसाहेब पाटील, अनिल वाघ, मधुकर काटे, प्रदीप पाटील, डी. एम. पाटील, पद्मसिंग राजपूत, परेश पाटील, अभिलाशा रोकडे, पवन सोनवणे, सोमनाथ पाटील यांसोबत महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


 

 

Tags: https://kesariraj.com/pachora-bhadgaon-vidhansabha/https://kesariraj.com/smita-wagh-prachar-naral/
Previous Post

भारतीय जनता पक्षाला अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघाचा पाठिंबा

Next Post

खुबचंद सागरमल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ललिता साळुंखे यांचा अपघाती मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
खुबचंद सागरमल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ललिता साळुंखे यांचा अपघाती मृत्यू

खुबचंद सागरमल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ललिता साळुंखे यांचा अपघाती मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

६३ किलो गांजासह ६ मुंबई-धुळ्यातील आरोपींना अटक; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

६३ किलो गांजासह ६ मुंबई-धुळ्यातील आरोपींना अटक; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

March 4, 2026
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड
1xbet russia

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे
1xbet russia

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक
1xbet russia

विश्वासघाताने ३ लाखांचे टरबूज लंपास; ट्रक मालक, चालकावर गुन्हा दाखल

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

६३ किलो गांजासह ६ मुंबई-धुळ्यातील आरोपींना अटक; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

६३ किलो गांजासह ६ मुंबई-धुळ्यातील आरोपींना अटक; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

March 4, 2026
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon