• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

६३ किलो गांजासह ६ मुंबई-धुळ्यातील आरोपींना अटक; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 4, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
६३ किलो गांजासह ६ मुंबई-धुळ्यातील आरोपींना अटक; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव एलसीबी, पहूर पोलिसांची मोठी कारवाई

जळगाव ( प्रतिनिधी ) – अमली पदार्थ तस्करी विरोधात जळगाव पोलिसांनी मोठी मोहीम उघडली असून, स्थानिक गुन्हे शाखा आणि पहूर पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्त कारवाई करत ६३ किलो ७१० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत दोन आलिशान कारसह एकूण २२ लाख ७४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सहा आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना दि. २ मार्च रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की, एका इनोव्हा कारमधून (क्रमांक एमएच-०४-डीजे-२०४२) जळगावकडून पहूरच्या दिशेने अमली पदार्थांची वाहतूक होत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी वाकोद गावाच्या पुढे सापळा रचून सदर कारचा पाठलाग केला आणि ती ताब्यात घेतली. झडती दरम्यान पोलिसांना कारमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा मिळून आला. जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये गांजा: ६३ किलो ७१० ग्रॅम, किंमत १२,७४,२०० रुपये चां आहे.

या प्रकरणात मुंबई आणि धुळे येथील एकूण ६ जणांना अटक करण्यात आली आहे. सागर संजय इंगवले (रा. विचुंबे गाव, नवी मुंबई), इरफान अकरम शेख (रा. गोरेगाव, मुंबई), अमन ताज खान (रा. वर्सोवा, मुंबई), नईम शेख याकुब (रा. माणिकनगर, धुळे), आबीद खान मेहमुद खान (रा. जाममोहल्ला, धुळे), तोहसिफ खान रसूल खान (रा. १०० फुटी रोड, धुळे) असे त्यांचे नाव आहे. तपासात असे समोर आले आहे की, धुळे येथील आरोपींनी हा गांजा खामगाव (अकोला) येथून खरेदी केला होता आणि तो विक्रीसाठी नेला जात होता.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, सपोनि प्रमोद कठोरे, फौजदार शरद बागल, अतुल वंजारी, अक्रम शेख, विजय पाटील नितीन बाविस्कर, किशोर पाटील, रवींद्र कापडणे, राहुल रगडे, अजय पाटील, ज्ञानेश्वर ठाकरे, दीपक पाटील, राहुल पाटील, संदीप धनगर, राहुल जोहरे विनोद पाटील आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली.

याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात NDPS कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश सुस्ते करत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

Next Post

परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी

परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो
जैन कंपनी

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

September 21, 2026
गणेश विसर्जनाला जाण्यास वडिलांचा नकार; १२ वर्षीय मुलाने उचले टोकाचे पाऊल
1xbet russia

गणेश विसर्जनाला जाण्यास वडिलांचा नकार; १२ वर्षीय मुलाने उचले टोकाचे पाऊल

September 21, 2026
रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम
1xbet russia

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
रावेरमध्ये बंद घर फोडून साडेतीन लाखांचा ऐवज लंपास
1xbet russia

रावेरमध्ये बंद घर फोडून साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

September 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

September 21, 2026
गणेश विसर्जनाला जाण्यास वडिलांचा नकार; १२ वर्षीय मुलाने उचले टोकाचे पाऊल

गणेश विसर्जनाला जाण्यास वडिलांचा नकार; १२ वर्षीय मुलाने उचले टोकाचे पाऊल

September 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon