• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 4, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्पुटर एप्लीकेशन महाविद्यालयात

चार प्रयत्नांनंतर यश; ‘गोविंदा रे गोपाळा’च्या जयघोषात विद्यार्थिनींचा जल्लोष

जळगाव ( प्रतिनिधी ) – श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत तब्बल पाच थरांचा मानवी मनोरा रचून दहीहंडी फोडली. हंडी फोडण्यासाठी चार वेळा प्रयत्न करण्यात आले. अखेर पाचव्या थरावर यशस्वी चढाई करत विद्यार्थिनींनी दहीहंडी फोडताच परिसरात जल्लोष झाला.
कार्यक्रमाला गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील,डी एम कॉर्डीओलॉजीस्ट तुा सदस्य गोदावरी फॉउंडेशन डॉ. वैभव पाटील, गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राचार्या विशाखा गणविर,उपप्राचार्य जेसिंथ ढाया,डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोलंके, डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्राचार्य शिवानंद बिरादार, वैद्यकिय अधिक्षक डॉ प्रेमचंद पंडीत, कार्यकारी अधिकारी डॉ. विजय बाविस्कर, परिचारीका अधिक्षक संकेत पाटील यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक विशाखा वाघ यांनी केले. दहीहंडीच्या उत्सवात विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषेत उत्साहाने सहभाग घेतला.गणेश वंदनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व भगवान गोपाळ कृष्णाचे पूजन व झूला करण्यात आला. ‘गोविंदा रे गोपाळा’च्या जयघोषात विद्यार्थिनींच्या पथकांनी मानवी मनोरा रचण्यास सुरुवात केली. पहिल्या काही प्रयत्नांत हंडी फोडण्यात यश आले नाही. मात्र, विद्यार्थिनींनी हार न मानता पुन्हा जोमाने प्रयत्न केले. चार प्रयत्नांनंतर पाच थरांचा मजबूत मानवी मनोरा उभारण्यात आला आणि अखेर दहीहंडी फोडण्यात विद्यार्थिनींना यश आले.हंडी फुटताच विद्यार्थिनींनी जल्लोष करत आनंद साजरा केला. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या अधिरम बॅचने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार यांनी मानले यशस्वीतेसाठी गोदावरी व डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा—यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमातून विद्यार्थिनींमध्ये एकजूट, संघभावना, आत्मविश्वास, शिस्त आणि परस्पर सहकार्याची भावना दृढ झाली.यावेळी मान्यवरांनी विद्यार्थिनींच्या उत्साहाचे कौतुक केले. पारंपरिक सण-उत्सवांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची ओळख होण्यासोबतच संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित होण्यास मदत होते, असे उपस्थितांनी नमूद केले.उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात पार पडलेल्या या दहीहंडी सोहळ्यामुळे गोदावरी व डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगचा परिसर कृष्णमय झाला होता.मान्यवरांच्या हस्ते पारितोषीक वितरण करण्यात आले.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

गोदावरी आयएमआर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा!

Next Post

शिवतीर्थावरील युवतींच्या दहीहंडीला उदंड प्रतिसाद!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शिवतीर्थावरील युवतींच्या दहीहंडीला उदंड प्रतिसाद!

शिवतीर्थावरील युवतींच्या दहीहंडीला उदंड प्रतिसाद!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

व्हिडिओला पडले बळी : शेअरमध्ये ४ कोटी नफ्याचे आमिषापोटी झाली १३ लाख रुपयांत फसवणूक !
क्राईम

बीएएमएस प्रवेशाच्या नावाखाली ८ लाखांचा कथित गंडा !

October 20, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
क्राईम

हर्बल लाईफ कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून १ कोटी २३ लाखांची फसवणूक; मुख्य आरोपी बडनेरा रेल्वे स्थानकावरून जेरबंद

October 20, 2026
शिव कॉलनी परिसर मित्र मंडळ : नवरात्री उत्सवात ६५ जणांचे उस्फूर्त रक्तदान
खान्देश

शिव कॉलनी परिसर मित्र मंडळ : नवरात्री उत्सवात ६५ जणांचे उस्फूर्त रक्तदान

October 20, 2026
जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर!
जैन कंपनी

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर!

October 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

व्हिडिओला पडले बळी : शेअरमध्ये ४ कोटी नफ्याचे आमिषापोटी झाली १३ लाख रुपयांत फसवणूक !

बीएएमएस प्रवेशाच्या नावाखाली ८ लाखांचा कथित गंडा !

October 20, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

हर्बल लाईफ कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून १ कोटी २३ लाखांची फसवणूक; मुख्य आरोपी बडनेरा रेल्वे स्थानकावरून जेरबंद

October 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon