• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नोकरीच्या आमिषाने १६ लाखात गंडविले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 30, 2021
in क्राईम, महाराष्ट्र
0

नाशिक ( प्रतिनिधी ) – चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून भामट्यांनी साडे सोळा लाख रूपयांना एकास गंडविल्याचे समोर आले आहे.

ऑनलाईन पैसे भरण्यास भाग पाडून हा गंडा घालण्यात आला सायबर पोलीस ठाण्यात फसवणूक आणि आयटीअ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनंतकुमार मराळकर (रा.काठेगल्ली, द्वारका) यांनी तक्रार दाखल केली मराळकर सोशल मीडियावर नोकरीचा शोध घेत होते. प्लेसमेंटच्या माध्यमातून ते नोकरी शोधत असतांना याच काळात त्यांना वेगवेगळय़ा मोबाईल आणि लॅण्डलाईन नंबर वरून संपर्क साधण्यात आला होता.

मेल आयडीवरही नोकरीचे आमिष दाखविण्यात आले होते. त्यामुळे मराळकर यांचा विश्वास बसला. २ ते १६ सप्टेंबर दरम्यान चांगल्या पगाराची नोकरीचे आमिष दाखवत भामट्यांनी मराळकर यांना इंडियन आणि बरोडा बँक खात्यात वेगवेगळी कारणे सांगून १६ लाख ५९ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. महिना उलटूनही नोकरी अथवा पैसे परत न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने मराळकर यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास निरीक्षक सुरज बिजली करीत आहेत.


 

 

Previous Post

पूर्ण तयारी करून नवऱ्याचाच बायकोच्या प्रियकराशी लग्नासाठी पुढाकार !

Next Post

भरधाव ट्रकची गाड्यांना धडक ; एक ठार तर 4 जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भरधाव ट्रकची गाड्यांना धडक ; एक ठार तर 4 जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ट्रकचालकाकडून ५० रुपये घेणाऱ्यासह तिघा पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन
1xbet russia

चोपड्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..
जैन कंपनी

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

April 19, 2026
एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!
1xbet russia

एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!

April 19, 2026
तीन तासात दोन चोरीचे गुन्हे उघड करून मुद्देमाल केला हस्तगत
1xbet russia

तीन तासात दोन चोरीचे गुन्हे उघड करून मुद्देमाल केला हस्तगत

April 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ट्रकचालकाकडून ५० रुपये घेणाऱ्यासह तिघा पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन

चोपड्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

April 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon