• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नोकरीचे आमिष देऊन तरुणीची पावणे सहा लाखात फसवणूक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 8, 2023
in क्राईम, भुसावळ
0


भुसावळ येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- सोशल मीडियावर निधी व अमित असे नावे सांगणाऱ्या अनोळखी दोन जणांनी भुसावळ शहरातील तरुणीला पार्ट टाइम जॉब देण्याचे आमिष दाखवत तब्बल ५ लाख ७९ हजार ७९४ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली आहे. याबाबत जळगाव येथील सायबर पोलीस ठाण्यात तरुणीने धाव घेऊन तक्रार दिली आहे.

भुसावळ शहरातील ओम पार्क येथे राहणारी ३२ वर्षीय तरुणी हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १९ ऑक्टोबर रोजीपासून व्हाट्सअप व टेलिग्राम या सोशल मीडियावर निधी व अमित अशी नावे सांगणाऱ्या अनोळखी दोन जणांनी तरूणीशी संपर्क साधला. पार्ट टाइम जॉब देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर फ्लाईट बुकिंगचे टास्क पूर्ण करण्यासाठी खाते रिचार्ज करण्यासाठी त्यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने एकूण ५ लाख ७९ हजार ७९४ रुपये घेवून त्यांची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तरुणीने मंगळवारी ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात दोन जणांविरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार अमित आणि निधी असे नावे सांगणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरोधात जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे करीत आहे.


 

 

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/nokriche-aamish-devun-trunichi/
Previous Post

विद्यार्थ्यांनी घेतली दीपावली उत्सवनिमित्ताने फटाके मुक्तीची प्रतिज्ञा

Next Post

शिरसोली येथील प्रेमीयुगुल बेपत्ता

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शिरसोली येथील प्रेमीयुगुल बेपत्ता

शिरसोली येथील प्रेमीयुगुल बेपत्ता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव पोलिसांचा ‘ऑपरेशन ऑल आऊट’ यशस्वी
1xbet russia

जळगाव पोलिसांचा ‘ऑपरेशन ऑल आऊट’ यशस्वी

June 6, 2026
गोदावरीच्या विविध प्रकल्पात पर्यावरण दिवसानिमीत्त वृक्षरोपण
1xbet russia

गोदावरीच्या विविध प्रकल्पात पर्यावरण दिवसानिमीत्त वृक्षरोपण

June 6, 2026
गोदावरी अभियांत्रिकीचे पंकज रमेश बोंडे यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पीएच.डी पदवी
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकीचे पंकज रमेश बोंडे यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पीएच.डी पदवी

June 6, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन
जैन कंपनी

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव पोलिसांचा ‘ऑपरेशन ऑल आऊट’ यशस्वी

जळगाव पोलिसांचा ‘ऑपरेशन ऑल आऊट’ यशस्वी

June 6, 2026
गोदावरीच्या विविध प्रकल्पात पर्यावरण दिवसानिमीत्त वृक्षरोपण

गोदावरीच्या विविध प्रकल्पात पर्यावरण दिवसानिमीत्त वृक्षरोपण

June 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon