• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 सै. नियाज अली भैय्या फाउंडेशन तर्फे S I R कॅम्प चे यशस्वी आयोजन 

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 6, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
 सै. नियाज अली भैय्या फाउंडेशन तर्फे S I R कॅम्प चे यशस्वी आयोजन 

जळगाव (प्रतिनिधी) :-  भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सर्वेक्षण पुनरीक्षण कार्यक्रम (SIR)  कॅम्प चे आज दि. ०५/०७/२०३६ रविवार रोजी सै. नियाज अली भैय्या फाउंडेशन जळगांव तर्फे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०:०० वाजता करण्यात येऊन सांगता संध्याकाळी ०७:०० वाजेपर्यंत करण्यात आली .
या प्रसंगी जळगांव शहरातील भिलपुरा, इस्लामपुरा , बागवान मोहल्ला येथील यादी भाग क्रमांक ११२,११३,११४,११५,११६,११७ तील मतदारांचे मॅपिंग होऊन SRI फॉर्म भरून योग्य मार्गदर्शन करण्यात आले. या कॅम्प चा लाभ हजारो लोकांनी घेतला. या प्रसंगी बी. एल. ओ. व त्यांना सै. नियाज अली भैय्या फाउंडेशन जळगांव च्या सदस्यांनी पूर्ण मदत, साहाय्य केले. या प्रसंगी सै. अयाज अली नियाज अली यांनी उपस्थित लोकांना SIR विषयी संपूर्ण माहिती दिली. तसेच ” सर्वांनी योग्य प्रकारे मॅपिंग करावी, योग्य, बरोबर व अचूक फॉर्म भरावा. आपला पवित्र हक्क मतदान असून ते अबाधित रहावे यासाठी आपल्या परिवार, मित्र परिवार व परिसरातील लोकांचे मार्गदर्शन करून, माहिती देऊन मॅपिंग करून फॉर्म भरून घ्यावे. ही एक प्रकारे देश व समाज सेवा आहे. म्हणून सर्वांनी व खास करून युवकांनी यात सहभाग घ्यावा असे सांगितले ” याप्रसंगी सै. नियाज अली भैय्या फाउंडेशन जळगांव चे अध्यक्ष सै. अयाज अली नियाज अली , नाझीम कुरैशी, शफी ठेकेदार, सलमान मेहबूब, शेख नजिरुद्दीन, अझीम खाटीक, हाजी सलीमुद्दीन, हाजी शकूर बादशाह, अकबर इब्राहिम, मौलाना रफीक रजवी, शेख शाहरुख इ. नी परिश्रम घेतले.

फोटो :- सै. नियाज अली भैय्या फाउंडेशन जळगांव तर्फे आयोजित करण्यात आलेल्या कॅम्प मध्ये उपस्थित नागरिक.

Tags: niyaj ali foundetion news
Previous Post

जळगाव पोलिसांचा अमली पदार्थ तस्करीवर मोठा प्रहार, तब्बल ९५८ किलो गांजा नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू

Next Post

स्मार्ट मीटर आंदोलनादरम्यान महावितरण कार्यालयातच सापडली इलेक्ट्रिक शेगडी; नागरिकांचा संताप

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
स्मार्ट मीटर आंदोलनादरम्यान महावितरण कार्यालयातच सापडली इलेक्ट्रिक शेगडी; नागरिकांचा संताप

स्मार्ट मीटर आंदोलनादरम्यान महावितरण कार्यालयातच सापडली इलेक्ट्रिक शेगडी; नागरिकांचा संताप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत ४२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू
क्राईम

जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत ४२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

October 5, 2026
जळगावात ७४ वर्षीय शेतकऱ्याच्या घरात घरफोडी; २१ हजारांचा मुद्देमाल लंपास
क्राईम

जळगावात ७४ वर्षीय शेतकऱ्याच्या घरात घरफोडी; २१ हजारांचा मुद्देमाल लंपास

October 5, 2026
यावल तालुक्यात दिव्यांग व्यक्तीला विहिरीत उलटे लटकवून मारहाण; दोघे अटकेत
क्राईम

यावल तालुक्यात दिव्यांग व्यक्तीला विहिरीत उलटे लटकवून मारहाण; दोघे अटकेत

October 5, 2026
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रदेश तेली समाजातर्फे सन्मान
खान्देश

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रदेश तेली समाजातर्फे सन्मान

October 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत ४२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत ४२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

October 5, 2026
जळगावात ७४ वर्षीय शेतकऱ्याच्या घरात घरफोडी; २१ हजारांचा मुद्देमाल लंपास

जळगावात ७४ वर्षीय शेतकऱ्याच्या घरात घरफोडी; २१ हजारांचा मुद्देमाल लंपास

October 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!