• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

धक्कादायक :  निराशेमुळे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या 

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 6, 2023
in खान्देश, चाळीसगाव, जळगाव
0
धक्कादायक :  निराशेमुळे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या 

चाळीसगाव (प्रतिनिधी) :-   तालुक्यातील एका गावातील तरुणाने आपले लग्न होत नाही या निराशेमुळे    गळफास घेवून आत्महत्या केल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रशांत भगवान पाटील (वय-२४, पिलखेडा ता.चाळीसगाव जि.जळगाव) असे गळफास घेतलेल्या तरूणाचे नाव आहे.

चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड गावात प्रशांत पाटील हा परिवारासह राहायला होता. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. दरम्यान, आपले लग्न होत नाही. शेतकरी असल्याने आपल्याला मुलगी कुणी देत नाही, असा विचार करून हे आपले जीवन जगून काही उपायोग नाही. असे आपल्या मेहुणे योगेश यांना बोलून दाखविले होते. या विवंचनेतून प्रशांत पाटील याने उपखेड शिवारातील गिरणा नदी पात्राजवळील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. दरम्यान हा प्रकार लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळी जाऊन लगेच चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मृत घोषीत केले.  हा प्रकार ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजेला उघडकीला आला. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक दिपक नरवाडे करीत आहे.


 

 

Tags: #chalisgaon crime news #jalgaon #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/nirashemule-tarunachi-aatmahatya
Previous Post

किरकोळ कारणावरून दोघा भावांनी केली इसमाला मारहाण

Next Post

जळगाव जिल्ह्यात सत्ताधाऱ्यांचे वर्चस्व : स्थानिक आमदारांनी दाखविले तालुक्यात सामर्थ्य

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव जिल्ह्यात सत्ताधाऱ्यांचे वर्चस्व : स्थानिक आमदारांनी दाखविले तालुक्यात सामर्थ्य

जळगाव जिल्ह्यात सत्ताधाऱ्यांचे वर्चस्व : स्थानिक आमदारांनी दाखविले तालुक्यात सामर्थ्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहन हस्तांतरण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 5, 2026
दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर
1xbet russia

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर

February 5, 2026
जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती
1xbet russia

जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती

February 5, 2026
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयात
1xbet russia

डेटिंग स्कॅनपासून ग्रोथ स्कॅनपर्यंत: प्रसूतिपूर्व अल्ट्रासाऊंडचे सुलभीकरण या विषयावर कार्यशाळा

February 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहन हस्तांतरण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 5, 2026
दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर

February 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon