• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ठाकरे सरकारकडून अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धंदा – फडणवीसांचा गंभीर आरोप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 2, 2020
in महाराष्ट्र
0

नागपूर – राज्य सरकारच्या बदल्यांच्या निर्णयावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी एक वर्ष बदल्या नाही केल्या तर काय फरक पडतो? असा प्रश्न उपस्थित करत जोरदार निशाणा साधला आहे. ‘राज्यातील कोरोना संकट वाढले आहे. मृत्यूदरही वाढत आहे. या संकटाचा सामना करण्याऐवजी ठाकरे सरकारने राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धंदा सुरू केला आहे,’ असा गंभीर आरोप त्यांनी केला.

पूर्व विदर्भातील पुरस्थितीचा आढावा घेण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज विदर्भाच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली.

कोरोनाच्या काळात बदल्या करणे इतके महत्त्वाचे आहे का?

‘राज्यात कोरोनाचे संकट वाढले आहे. कोरोनामुळे मृत्यूदरही वाढत आहे. अशावेळी राज्यातील कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे. मात्र, याऐवजी राज्यातील मंत्री आणि अधिकारी कुणाला कुठे आणि कशी पोस्टिंग मिळेल, यामध्ये गुंग झाले आहेत. कोरोनाच्या काळात बदल्या करणे इतके महत्त्वाचे आहे का?, एक वर्ष बदल्या झाल्या नसत्या तर काय फरक पडला असता?, असा सवाल करत राज्यात सध्या बदल्यांचा धंदा सुरू झाला आहे,’ अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

कोरोनाच्या काळात १५ टक्के बदल्या करण्याचा निर्णय घेणे चुकीचे

राज्यात १८ ते २० लाख कर्मचारी आहेत. मात्र, ही संख्या ७ ते ८ लाख एवढी जरी पकडली आणि त्यातील १५ टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा आकडा जरी काढला तरी ही संख्या खूप मोठी होते. कोरोनाच्या काळात १५ टक्के बदल्या करण्याचा निर्णय घेणे हे चुकीचे आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

बदल्यांचा खर्च वाढविण्याची गरज काय?

याचबरोबर, बदली केल्यावर संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्याला भत्ता द्यावा लागतो. त्यासाठी सुमारे ५०० कोटींचा खर्च येतो. कोरोनामुळे राज्यात आर्थिक संकट असताना बदल्यांचा खर्च वाढविण्याची काय गरज होती?, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

ठाकरे सरकारकडून ४० पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश

तत्पूर्वी, महाविकास आघाडी सरकारकडून राज्याच्या पोलीस विभागात मोठे बदल करण्यासंबंधीची चर्चा सुरु होती. मात्र पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी, गणेशोत्सव पार पडेपर्यंत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करू नयेत अशी भूमिका घेतल्याने बदल्या लांबणीवर पडल्या होत्या. मात्र आता गणेशोत्सव संपल्यानंतर ठाकरे सरकारकडून ४० पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश काढण्यात आला आहे.


 

 

Previous Post

‘मी पुन्हा येणार’ वरून खडसेंचे टीकास्त्र ; म्हणाले, ‘अलीकडे १०-१२ वर्षात जन्माला आलेले.’

Next Post

कार्यकत्यांनी रूसवे फुगवे बाजुला ठेवून पक्षासाठी कामाला लागावे – आ.राजुमामा भोळे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कार्यकत्यांनी रूसवे फुगवे बाजुला ठेवून पक्षासाठी कामाला लागावे - आ.राजुमामा भोळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नागपूर राज्यस्तरीय सेपक टकरॉ स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा संघ जाहीर
1xbet russia

नागपूर राज्यस्तरीय सेपक टकरॉ स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा संघ जाहीर

June 13, 2026
अल्पवयीन तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

यावल तालुक्यातील १७ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

June 13, 2026
शेताच्या बांधाच्या वादातून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा
1xbet russia

शेताच्या बांधाच्या वादातून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

June 13, 2026
यावलमध्ये बालमजुरीचा पर्दाफाश
1xbet russia

यावलमध्ये बालमजुरीचा पर्दाफाश

June 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नागपूर राज्यस्तरीय सेपक टकरॉ स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा संघ जाहीर

नागपूर राज्यस्तरीय सेपक टकरॉ स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा संघ जाहीर

June 13, 2026
अल्पवयीन तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

यावल तालुक्यातील १७ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

June 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon