• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिरसोलीच्या तिन्ही ग्रामपंचायत सदस्यांच्या अपात्रतेला स्थगिती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 3, 2025
in Uncategorized
0
शिरसोलीच्या तिन्ही ग्रामपंचायत सदस्यांच्या अपात्रतेला स्थगिती

नाशिक येथील अप्पर विभागीय आयुक्तांचा आदेश

शिरसोली (वार्ताहर) – येथील शिरसोली प्र.बो. ग्रामपंचायतीचे नितीन अर्जुन बुंधे, अबुबकर शकील खाटीक, शेख रइस शेख ईलीयास या ३ ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्यायदंडाधिकारी आयुष प्रसाद यांनी अपात्र केले होते. मात्र त्यांनी नाशिक येथील अप्पर विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केल्यावर त्यांनी पुढील निर्णय होईपावेतो अपात्रतेच्या आदेशाला स्थगिती दिली आहे.

सरकारी जागेत अतिक्रमण करणे, वेळेवर कर न भरणे अशा बाबींमुळे हे सदस्य अपात्र झाले आहेत. शिरसोली प्र.बो. ग्रामपंचायतीमध्ये नितीन बुंधे, अबुबकर खाटीक, शेख रइस शेख ईलीयास हे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. नितीन बुंधे व अबुबकर खाटीक यांनी आपल्या परिवारातील राहत्या घरांची घरपट्टी, पाणी पट्टी व इतर कर विहित मुदतीच्या आत भरले नाहीत, म्हणून अर्जुन काशिनाथ पवार यांनी दोघांचे ग्रामपंचायत सदस्यत्व पद अपात्र व्हावे, म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील केले होते.

दोन्हींकडील कागदपत्रे यांची शहानिशा करून ग्रामपंचायतीची थकबाकी मुदतीत न भरल्याचे सिद्ध झाल्याने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दि. ९ जानेवारी रोजी अपात्र घोषित केले होते. तिसरे ग्रामपंचायत सदस्य शेख रइस शेख ईलीयास यांनी शासकीय जागेत जास्तीचे बांधकाम करून रहदारीस अडथळा निर्माण केला होता. त्यामुळे मुरलीधर रामदास बारी यांनी रईस शेख यांच्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील दाखल केले होते. रईस शेख यांचे अतिक्रमण असल्याचे सिद्ध झाल्याने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी त्यांचे सदस्यत्व रद्द ठरविले होते.

दरम्यान तिघांनी अप्पर विभागीय आयुक्त, नाशिक यांच्याकडे अपील दाखल केले आहे. त्यानुसार तीनही ग्रामपंचायत सदस्यांच्या वकिलांनी अपर विभागीय आयुक्तांकडे युक्तिवाद केला. त्या युक्तिवादानुसार पुढील निर्णय होईपावेतो तिन्ही ग्रामपंचायत सदस्यांच्या अपात्रतेला स्थगिती देण्यात येत असल्याचे निकालात म्हटले आहे.


 

 

Tags: shirsoli news
Previous Post

अपघातात जखमी व्यक्तीचा मृत्यू, सव्वा महिने दिली मृत्यूशी झुंज !

Next Post

डॉ. तारिक अन्वर शेख यांना आरोग्यसेवा व्यवस्थापनात दिल्ली येथे पीएचडी प्रदान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ. तारिक अन्वर शेख यांना आरोग्यसेवा व्यवस्थापनात दिल्ली येथे पीएचडी प्रदान

डॉ. तारिक अन्वर शेख यांना आरोग्यसेवा व्यवस्थापनात दिल्ली येथे पीएचडी प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद
1xbet russia

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

March 30, 2026
“मणक्याचे आजार : निदान, उपचार, शस्त्रक्रिया” विशेष शिबिराचे मंगळवारी आयोजन
1xbet russia

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘झिरो पेंडन्सी’ कारभार

March 30, 2026
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण
1xbet russia

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण

March 30, 2026
शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश
1xbet russia

हिंदू धर्म केवळ एक धर्म नाही जीवन जगण्याची पद्धत आहे — ह.भ.प  विलास सायगावकर

March 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

March 30, 2026
“मणक्याचे आजार : निदान, उपचार, शस्त्रक्रिया” विशेष शिबिराचे मंगळवारी आयोजन

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘झिरो पेंडन्सी’ कारभार

March 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon