• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावात कारच्या शोरूम मधील सोलर पॅनलला आग, अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 8, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव
0
जळगावात कारच्या शोरूम मधील सोलर पॅनलला आग, अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी

राज्यपालांच्या मार्गावर गर्दी झाल्यामुळे पोलीस प्रशासनाची तारांबळ

https://kesariraj.com/wp-content/uploads/2025/01/VID-20250108-WA0014.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2025/01/VID-20250108-WA0007.mp4

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील मानराज सुझुकी शोरूम येथील सोलरच्या इलेक्ट्रिक पॅनलला आज बुधवारी सकाळी आग लागल्याने खळबळ उडाली असून अग्निशामक दलाचे २ बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर आगीमध्ये शोरूमचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2025/01/VID-20250108-WA0015.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2025/01/VID-20250108-WA0008.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2025/01/VID-20250108-WA0011.mp4

राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आज बुधवारी सकाळी ९.१५ वाजता जळगाव विमानतळावर येत आहेत. नेमका त्याच मार्गावर असलेल्या मानराज सुझुकी कारच्या शोरूमच्या सोलर इलेक्ट्रिक पॅनलमध्ये बिघाड झाल्यामुळे आग लागली आहे. आग लागल्याचे समजताच कर्मचाऱ्यांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली. तसेच एमआयडीसी पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान आगीचे वृत्त कळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनाची तारांबळ सुरू आहे. सदर घटनेत कीती नुकसान झाले आहे ९ वाजेपर्यंत कळले नव्हते शोरुमचे कर्मचारी दाखल झाले आहे.


 

 

Previous Post

गैरहजर कर्मचाऱ्यांवर होणार शिस्तभंगाची कारवाई

Next Post

खान्देश केटरिंग असोसिएशनतर्फे फॉस्टेंक प्रशिक्षण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
खान्देश केटरिंग असोसिएशनतर्फे फॉस्टेंक प्रशिक्षण

खान्देश केटरिंग असोसिएशनतर्फे फॉस्टेंक प्रशिक्षण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगाव बस स्थानकावर महिला प्रवाशांचे दागिने लंपास

March 3, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

अमृत योजनेचे पाईप जळून खाक; ४० लाखांचे नुकसान

March 3, 2026
उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’
1xbet russia

उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

March 3, 2026
कर्जबाजारीपणाला कंटाळून ४४ वर्षीय प्रौढाची आत्महत्या
1xbet russia

कर्जबाजारीपणाला कंटाळून ४४ वर्षीय प्रौढाची आत्महत्या

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

चाळीसगाव बस स्थानकावर महिला प्रवाशांचे दागिने लंपास

March 3, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज

अमृत योजनेचे पाईप जळून खाक; ४० लाखांचे नुकसान

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon