• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जामनेर विकासो निवडणुकीत सहकार पॅनेलची सरशी, सर्व जागांवर विजयी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 18, 2022
in जळगाव
0

जामनेर (प्रतिनिधी) – येथील विविध कार्यकारी सोसायटी निवडणुकीमध्ये माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांच्या नेतृत्वातील भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि प्रहार युतीच्या सहकार पॅनलने एकतर्फी विजय मिळवला आहे. त्यांनी १३ पैकी १३ जागांवर विजय मिळवून यश संपादन केले आहे.

विविध कार्यकारी सोसायटी निवडणुकीत माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात भाजप , काँग्रेस , प्रहार युतीचे सहकार पॅनल तर संजय गरुड यांचे नेतृत्वातील राष्ट्रवादी ,सेनेचे शेतकरी पॅनल समोरासमोर उभे होते. सहकार पॅनलच्या एस सी व ओबीसी मतदार संघातील जागा बिनविरोध, महिला ,व भटक्या विमुक्त जागेसाठी एकास एक लढत, सर्वसाधारणच्या आठ जागेसाठी १५ उमेदवार रिंगणात होते. मागील तीन पंचवार्षिक पासून बिनविरोध झाली होती . १३ जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीत अनुसूचित जाती व इतर मागास प्रवर्गातील अशा दोन जागा माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या सहकार पॅनलच्या बिनविरोध झाल्या होत्या.

दि. १७ रोजी वाकी रोडवरील जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा १ येथे मतदान सकाळी आठ ते चार वाजेपर्यंत एकुण मतदार १००५ पैकी ५९६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. चार वाजेनंतर मतदान केंद्रावरच मतमोजणी होऊन निवडणूक निर्णय अधिकारी डी व्हीं पाटील यांनी निर्णय घोषित केला.

यात विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे – शंकर शिवलाल राजपूत (३३२), विजय दामोदर सोनवणे (३१०), प्रदिप अमृत गायके (३२२), राजेंद्र रघुनाथ भोईटे (३२६), ज्ञानेश्वर केशव माळी (३०८), देवराम झांगो चौधरी (३१४), पांडुरंग केशव महाजन (३२०), अ जावेद अ वाहेद (३३२), महिला प्रवर्ग स्नेहकांता जगन्नाथ लोखंडे (३२८), माधुरी दिनेश लखोटे, (३४०), भटक्या विमुक्त जाती प्रवर्ग – गोविंदा विष्णू धनगर (३४२), अनुसूचित जाती प्रवर्ग- जगन्नाथ शंकर सुरडकर. (बिनविरोध ) इतर मागास प्रवर्ग.. गोपाल लक्ष्‍मण पाटील.( बिनविरोध) हे विजयी उमेदवार आहे.

राष्ट्रवादी शिवसेनायुती चे पराभूत उमेदवार उमेदवार व त्यांना मिळालेली मते – सर्वसाधारण प्रवर्ग रमेश भाऊराव पाटिल (२०९) राजपूत हीमत भारत (२०९), सोनवणे पांडुरंग शामराव (१९८), बोरसे कविता प्रल्हाद (२१८), महाजन प्रवीण वसंत (१९७), सुधाकर दौलत सोनार (२००) प्रमोद जगन्नाथ टहाकळे (२१५), महिला प्रवर्ग लिलाबाई विश्वनाथ महाजन (१९४), अत्तर बी उस्मान १८५, भटक्या विमुक्त जाती प्रवर्ग सुनिल नामदेव धनगर २०९ अशी दोघेही पॅनलची उमेदवार यादी असून सहकार पॅनल १३ पैकी १३ जागा जिंकून निवडून आले आहेत.

विजयी उमेदवारांचे फटाके व गुलाल उडवून मतदान केंद्राबाहेर जल्लोष करण्यात आला. तसेच माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी नगराध्यक्ष साधना महाजन यांनी विजयी उमेदवारांचे स्वागत करून सत्कार केला. तसेच आमदार गिरीश महाजन यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.


 

 

Previous Post

कोरोनामुळे देशात ४० लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा राहुल गांधींचा दावा

Next Post

३ मे पर्यंत नाशकातील सर्व प्रार्थनास्थळावरील भोंगे काढा अन्यथा कारवाई – पोलीस आयुक्तांचा इशारा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

३ मे पर्यंत नाशकातील सर्व प्रार्थनास्थळावरील भोंगे काढा अन्यथा कारवाई - पोलीस आयुक्तांचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु
1xbet russia

लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीवर प्राणघातक हल्ला; संशयिताला अटक

February 22, 2026
डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड
1xbet russia

डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

February 22, 2026
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार
1xbet russia

चाळीसगाव न्यायालय परिसरात वकिलावर जीवघेणा हल्ला

February 22, 2026
पाचोरा तालुक्यातील सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर
1xbet russia

राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर आता विद्यमान सरपंचच ‘प्रशासक’

February 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु

लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीवर प्राणघातक हल्ला; संशयिताला अटक

February 22, 2026
डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

February 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon