• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

पदभरतीच्या नावाखाली आपली फसवणूक होण्याची शक्‍यता ; तरुणांनो सावध…!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 8, 2020
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – ‘लॉकडाऊन काळात कामगार त्यांच्या गावी परत गेले’. त्यामुळे आता रोजगाराची संधी उपलब्ध होणार, असे सोशल मीडियावर मेसेज टाकले जात आहे. ‘या कंपनीमध्ये पदभरती सुरू आहे’, ‘याठिकाणी कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता आहे.’ एवढच नव्हे तर जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, पाटबंधारे विभाग या शासकीय कार्यालयातही पदभरती सुरू असल्याचे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहे. मात्र, तरुणांनो सावध…! पदभरतीच्या नावाखाली आपली फसवणूक होण्याची शक्‍यता आहे.
‘जिल्हा परिषद, पुणे येथे सनदी लेखापाल पदाच्या 1416 रिक्‍त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे,’ असा आशयाची जाहिरात मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत आहे. त्यामध्ये पदाचे नाव, संख्या, पत्ता, अर्ज भरण्याची शेवटची तारीख यासह लिंक देण्यात आली आहे. मात्र, त्या जाहिरातीवर कोठेही जिल्हा परिषद कार्यालयाचा सही, शिक्‍का नाही. त्यांचे अधिकृत पत्र नाही. त्यामुळे अनेक तरुणांसह नागरिकांचे जिल्हा परिषद कार्यालयात भरती संदर्भात चौकशीचे फोन सुरू झाले. ही बाब मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी तत्काळ कार्यवाही करत ही जाहिरात ‘फेक’ असल्याचे स्पष्ट केले.

बॅंका, साखर कारखाने, एमआयडीसीमधील कंपन्या, आयटी कंपनी, कॉर्पोरेट ऑफिस, रेल्वे, एसटीसह शासकीय विभागांत पदभरती सुरू, असे मेसेज व्हायरल होत आहेत. त्यामध्ये अर्ज भरण्यास सांगितले जाते. ज्यावेळी उमेदवार या जाहिरातीवर विश्‍वास ठेवून अर्ज भरतो, त्यावेळी अर्ज सबमिट करण्याआधी काही शुल्क आकारले जाते. ते ऑनलाइनच भरायचे असते, त्यामुळे अनेक उमेदवार हे शुल्क भरतात. मात्र, प्रत्यक्षात ती लिंक बनावट किंवा जुनी असते. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्या उमेदवाराला उशिरा समजते.

लॉकडाऊनमध्ये अनेकांचे रोजगार गेले. तर परराज्यातील लाखो नागरिक पुणे-मुंबई सोडून त्यांच्या मूळगावी गेले. त्याचाच फायदा घेत काही समाजकंटक सोशल मीडियावर ‘भविष्यात रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे’ असे मेसेज टाकून बेरोजगारांना आशा दाखवत आहे. या खोट्या जाहिरातींमध्ये पैसे उकळण्याची शक्‍यता अधिक आहे. त्यामुळे तरुणांनी जाहिरातीची खातरजमा झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करू नये. कोणी भेटण्यासाठी बोलवत असेल तर जाऊ नका, भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

Previous Post

रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे वडिलांच्या दोन मृतदेहावर अंत्यसंसकार करण्याची वेळ

Next Post

लडाखमधील रस्त्याच्या कामासाठी 11 हजार मजूर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

लडाखमधील रस्त्याच्या कामासाठी 11 हजार मजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अटलांटा प्रकरणात महापालिकेची संशयास्पद भूमिका? ४२ कोटींच्या आर्थिक गुन्ह्यात तपासाला सहकार्य नाही; अटलांटाला वाचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा नगरसेवक अरविंद देशमुख यांचा गंभीर आरोप
1xbet russia

अटलांटा प्रकरणात महापालिकेची संशयास्पद भूमिका? ४२ कोटींच्या आर्थिक गुन्ह्यात तपासाला सहकार्य नाही; अटलांटाला वाचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा नगरसेवक अरविंद देशमुख यांचा गंभीर आरोप

August 3, 2026
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्यावरील कथित वक्तव्याविरोधात नंदुरबारमध्ये गुर्जर समाजाचा संतापमोर्चा
Uncategorized

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्यावरील कथित वक्तव्याविरोधात नंदुरबारमध्ये गुर्जर समाजाचा संतापमोर्चा

August 3, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी; जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

August 3, 2026
बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला
Uncategorized

रेल्वे अपघातात ४८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू ; अकस्मात मृत्यूची नोंद

August 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अटलांटा प्रकरणात महापालिकेची संशयास्पद भूमिका? ४२ कोटींच्या आर्थिक गुन्ह्यात तपासाला सहकार्य नाही; अटलांटाला वाचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा नगरसेवक अरविंद देशमुख यांचा गंभीर आरोप

अटलांटा प्रकरणात महापालिकेची संशयास्पद भूमिका? ४२ कोटींच्या आर्थिक गुन्ह्यात तपासाला सहकार्य नाही; अटलांटाला वाचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा नगरसेवक अरविंद देशमुख यांचा गंभीर आरोप

August 3, 2026
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्यावरील कथित वक्तव्याविरोधात नंदुरबारमध्ये गुर्जर समाजाचा संतापमोर्चा

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्यावरील कथित वक्तव्याविरोधात नंदुरबारमध्ये गुर्जर समाजाचा संतापमोर्चा

August 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!