• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

संचारबंदीत जनतेने पाण्याविना हाल होऊ नये यासाठी तातडीने बोरी आणि अक्कलपाडा धरणातून आवर्तन सोडा

आ.अनिल पाटील यांची दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी,पालकमंत्र्यांनाही दिले निवेदन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 8, 2020
in जळगाव, महाराष्ट्र
0

अमळनेर (प्रतिनिधी) – अमळनेर व पारोळा तालुक्यातील बोरी आणि पांझरा काठावरील अनेक गावे टंचाईग्रस्त असताना कोरोनामुळे झालेल्या लॉक डाऊन आणि संचारबंदीमुळे या गावांचे पिण्याच्या पाण्याचे हाल होऊ नये यासाठी बोरी नदीवरील तांमसवाडी आणि पाझरावरील अक्कलपाडा धरणातून तातडीने आवर्तन सोडण्यात यावे अशी मागणी आ.अनिल पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
यासंदर्भात आ.अनिल पाटील यांनी आधीही अवर्तनाची मागणी दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती मात्र राज्यातील लॉक डाऊन 14 एप्रिल रोजी संपेल याबाबत काही चिन्ह दिसत नसल्याने पाण्याविना ग्रामिण जनतेचे हाल होऊ नयेत यासाठी आ.अनिल पाटील यांनी काल तातडीने जळगाव आणि धुळे गाठत पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील,तसेच जळगाव आणि धुळे जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले.जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की अमळनेर व पारोळा तालुक्यातील बोरी काठावरील असंख्य गावांमध्ये पाणीटंचाई असून एप्रिलमध्ये तापमान वाढीची शक्यता असल्याने काही गावामध्ये टंचाईच्या झळा वाढू शकणार आहेत दुसरीकडे कोरोनामुळे देश आणि राज्यात लॉक डाऊन आणि संचारबंदीमुळे जनतेला बाहेर फिरण्यास मनाई आहे,अश्यावेळी टंचाई उदभवल्यास गावात टँकर सुरू करावे लागतील व त्यावेळी संचारबंदी आणि सोशल डिस्टनसिंग चा भंग होऊ शकेल.यामुळे ही स्थिती पाहता संभाव्य उपाययोजना म्हणून बोरी तामसवाडी धरणातून आवर्तन सोडण्याचे आदेश निर्गमित करावेत अशी मागणी आमदारांनी केली आहे.अशीच परिस्थिती पांझरा काठावरील अमळनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये असल्याने कोरोनाच्या संचारबंदीत जनतेने पाण्याविना हाल होऊ नये यासाठी तातडीने आवर्तन सोडण्याचे आदेश निर्गमित व्हावेत अशी मागणी धुळे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात आमदारांनी केली आहे.सदर मागणीस पालकमत्र्यांसह दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे आ.अनिल पाटील यांनी सांगितले.
जिल्ह्यातील केळी उत्पादकांच्या समस्येबाबत उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा
आ.अनिल पाटील यांनी जळगाव यांची भेट घेताना जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीबाबत सविस्तर चर्चा करून सद्यस्थिती जाणून घेतली. तसेच लॉक डाऊन मुळे जळगाव जिल्ह्यातील 10 हजार मॅट्रीक टन केळी आज पडून असल्याने यावर काही मार्ग काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी आ.अनिल पाटील व जिल्हाधिकारी यांनी फोनवर चर्चा करून जिल्ह्यातील केळी उत्पादकांची कैफीयत मांडली.


 

 

Previous Post

अमळनेर बाजार समितीत ३० हजार क्विंटलची विक्रमी आवक

Next Post

अमळनेर मधील प्राध्यापकानीं मदत करून अंगणातील दिव्यापेक्षा गरिबांच्या घरातील चूल पेटवण्याचा केला अल्पसा प्रयत्न 

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अमळनेर मधील प्राध्यापकानीं मदत करून अंगणातील दिव्यापेक्षा गरिबांच्या घरातील चूल पेटवण्याचा केला अल्पसा प्रयत्न 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा
1xbet russia

अवैध वाळू वाहतुकीविरोधात जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार, एका डंपरवर धडक कारवाई..!

March 23, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

चोरट्यांना आवडे सेवानिवृत्त फौजदाराचे घर, तिसऱ्यांदा  पोलीस निरीक्षकाच्या घरात धाडसी घरफोडी..!

March 23, 2026
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

धरणगावात दोन बंद घरे फोडली

March 23, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

जुना खेडी रोड परिसरात घरफोडी; १.६१ लाखांचा ऐवज लंपास

March 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा

अवैध वाळू वाहतुकीविरोधात जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार, एका डंपरवर धडक कारवाई..!

March 23, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

चोरट्यांना आवडे सेवानिवृत्त फौजदाराचे घर, तिसऱ्यांदा  पोलीस निरीक्षकाच्या घरात धाडसी घरफोडी..!

March 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon