• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज ऑनलाइन सभा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 7, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशात एकीकडे कोरोनाचे संकट असताना दुसरीकडे बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाने तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. केंद्रीय गृहमंत्री व माजी भाजपा अध्यक्ष अमित शाह आज या पार्श्वभूमीवर ७२ हजार बुथच्या माध्यमातून व्हर्च्युअल रॅलीद्वारे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ऑनलाइन मार्गदर्शन करणार आहेत.

जवळपास पाच लाख भाजपा कार्यकर्ते शाह यांचे मार्गदर्शन यूट्युब, फेसबुक लाईव्ह आणि नमो अ‍ॅपच्या माध्यमातून ऐकतील, असा भाजपाकडून दावा करण्यात आला आहे. आगामी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात येथील विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या अनुषंगाने भाजपा या ऑनलाइन मेळाव्यातून एकप्रकारे निवडणुकीचे रणशिंगच फुंकणार असल्याचे बोलले जात आहे. भाजपाकडून हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहे.

दरम्यान, देशात कोरोनाचे संकट असताना व राज्यात करोनाचे रुग्ण वाढत असताना भाजपाला मात्र निवडणुकीतच जास्त रस असल्याचा आरोप काँग्रेससह विरोधी पक्षाकडून करण्यात आलेला आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत राज्यात ४ हजार ५०० करोनाबाधित रुग्ण असल्याची नोंद झालेली आहे.

बिहार भाजपाचे अध्यक्ष डॉ. संजय जयस्वाल यांनी याविषयी, शाह यांची व्हर्च्युअल रॅली ही कार्यकर्त्यांना डिजिटली मार्गदर्शन करण्याचा मार्ग असल्याचे म्हटले आहे. तर भाजपा प्रवक्ते निखील आनंद यांनी सांगितले की, रविवारी होणारी व्हर्च्युअल रॅली ही कार्यकर्त्यांना बुथपर्यंत पोहचवण्यासाठी दोन महिन्यांपासून आम्ही करत असलेल्या प्रयत्नांची पराकाष्ठा असेल. बिहार भाजापमध्ये संघटनात्म संरचनेत ४५ संघटनात्मक जिल्ह्ये, १ हजार १०० मंडळ, ९ हजार शक्ती केंद्र आणि ७२ हजार बुथ यांचा समावेश आहे.


 

 

Previous Post

भारत आणि चीन यांच्यातील वाद हा सोशल मीडियापर्यंत पोहचला

Next Post

वादळातील नुकसानीचे पंचनामे तातडीने करा – पालकमंत्री अजित पवार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

वादळातील नुकसानीचे पंचनामे तातडीने करा - पालकमंत्री अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त
1xbet russia

शेतातून बैल-गायींची चोरी; दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

May 20, 2026
ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !
1xbet russia

चोपड्यात तीनचाकी रिक्षा चोरीचा प्रयत्न फसला

May 20, 2026
पशुपालनात शास्त्रीय पद्धतींचा वापर केल्यास उत्पादनवाढ शक्य – जिल्हाधिकारी रोहन घुगे
1xbet russia

पशुपालनात शास्त्रीय पद्धतींचा वापर केल्यास उत्पादनवाढ शक्य – जिल्हाधिकारी रोहन घुगे

May 20, 2026
तावसे बुद्रुकमध्ये बिबट्याचा वावर; वासराची शिकार झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीती
1xbet russia

तावसे बुद्रुकमध्ये बिबट्याचा वावर; वासराची शिकार झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीती

May 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त

शेतातून बैल-गायींची चोरी; दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

May 20, 2026
ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !

चोपड्यात तीनचाकी रिक्षा चोरीचा प्रयत्न फसला

May 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon