• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‘या’ प्राण्यांमुळं लोकांना झाला ‘कोरोना’ व्हायरस

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 7, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – जगात कोरोना विषाणूचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता नेदरलँड्स सरकारने 10,000 मिंक प्राण्यांना मारण्याचा आदेश दिला आहे. कोरोना विषाणूची लागण असलेले हे प्राणी मानवांना संक्रमित करीत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. अलीकडेच नेदरलँड्समधील 10 फार्ममध्ये कोरोना विषाणूची लागण झालेली मिंक आढळली. मुंगूसासारखा दिसणारा हा प्राणी 30-50 सेमी लांबीचा आहे. एक मिंकचे वजन सुमारे 2 किलो असते. मिंकला त्याच्या अंगावरील केसांसाठी पाळले जाते.

देशाच्या अन्न प्राधिकरणाचे प्रवक्ते फ्रेडरिक हर्मी म्हणाले की, सर्व मिंक ब्रीडिंग फार्म जिथे एकही संसर्गाचे प्रकरण असेल, तिथे पूर्णपणे स्वच्छता केली जाईल आणि ज्या फार्ममध्ये संसर्ग झालेला नाही, अशा ठिकाणी पूर्वीप्रमाणेच काम चालू राहील. 10 हजार मिंकच्या हत्येचे आदेश देताना सरकारने बुधवारी सांगितले की, कोरोना विषाणू-संक्रमित फार्म त्याचा प्रसार करण्याचे आणखी एक साधन बनू शकतात. दरम्यान, एप्रिल महिन्यात, अनेक ब्रीडिंग फार्मचे मिंकना त्यांच्याच ऑपरेटरद्वारे कोरोना विषाणूची लागण झाली होती. मे दरम्यान, अशी दोन प्रकरणे समोर आली, जी आजारी जनावरांमुळे संक्रमित झाले होते. त्यानंतर मिंक वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. चीनमध्ये जागतिक उद्रेक झाल्यापासून प्राण्यांपासून मनुष्यांपर्यंत कोरोना विषाणूचा संसर्ग पसरण्याची ही पहिली घटना आहे.

शासकीय आदेशानुसार संरक्षक कपडे घातलेले फार्मचे कर्मचारी मिंकवर गॅसची फवारणी करतील. यानंतर, त्यांचे मृतदेह विल्हेवाट कारखान्यात पाठविले जातील आणि फॉर्म पूर्णपणे निर्जंतुकीकरण होईल. ह्यूमन सोसायटी इंटरनॅशनलचे कार्यकारी संचालक क्लेयर बाईस म्हणाले की, आम्ही जगभरातील 24 देशांना आव्हान करत आहोत, जे अजूनही वेगाने मिंक फार्मिंग करत आहेत. त्यांनी नेदरलँड्सच्या पुराव्यांचे मूल्यांकन करावे अशी आमची इच्छा आहे. या समूहाचे म्हणणे आहे की, चीन, डेन्मार्क आणि पोलंड हे सर्वात मोठे मिंक उत्पादक आहेत, जिथे प्रत्येक वर्षासाठी 6 कोटी मिंक त्यांच्या केसांसाठी मारले जातात. डच फेडरेशन ऑफ पेल्ट फार्मर्सच्या मते, नेदरलँड्समध्ये 140 मिंक फार्म आहेत, जी दरवर्षी 90 दशलक्ष युरो निर्यात करतात. फेडरेशनचे प्रवक्ते विम व्हर्गेन म्हणाले की, शेतकऱ्यांना हे मान्य करणे फार कठीण आहे कि, काही संक्रमित प्राण्यांत या आजाराची लक्षणे दिसत आहेत. सरकार बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत आहे.


 

 

Previous Post

लग्नाचं आमिष दाखवून महिलेची 49 लाखाची फसवणूक

Next Post

पहान येथे आदर्श विवाह सोहळा सपंन्न

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पहान येथे आदर्श विवाह सोहळा सपंन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जामठीत अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन; संतप्त जमावाने शिक्षकाची कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक
1xbet russia

जामठीत अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन; संतप्त जमावाने शिक्षकाची कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक

September 3, 2026
खळबळ : शहरातील उच्चभ्रू वस्तीमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्री व्यवसाय..!
Uncategorized

खळबळ : शहरातील उच्चभ्रू वस्तीमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्री व्यवसाय..!

September 2, 2026
बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार
1xbet russia

गणेशोत्सव, दसरा, दीपावलीनिमित्त डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर

September 2, 2026
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जिल्ह्यात नामांकित कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध
1xbet russia

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जिल्ह्यात नामांकित कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध

September 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जामठीत अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन; संतप्त जमावाने शिक्षकाची कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक

जामठीत अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन; संतप्त जमावाने शिक्षकाची कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक

September 3, 2026
खळबळ : शहरातील उच्चभ्रू वस्तीमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्री व्यवसाय..!

खळबळ : शहरातील उच्चभ्रू वस्तीमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्री व्यवसाय..!

September 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon