• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बोर्डाचा पेपर सुरु होण्याअगोदर विद्यार्थ्यांना दिले हात धुवायला साबण व सॅनिटाईझर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 21, 2020
in जळगाव, महाराष्ट्र
0

धरणगाव (प्रतिनिधी) – (दि २१) इंदिरा गांधी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय धरणगाव येथे आज दि 21 मार्च रोजी एस एस सी बोर्डाचा इतिहास व राज्यशास्त्र विषयाचा पेपर निमित्त आज येथे प्रविष्ट असलेल्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने पेपर पूर्वी साबणाने हात धुवून त्यांचा हात निर्जंतुक करण्यासाठी सॅनिटाईझर लिक्विडचा वापर करण्यात आला.विद्यार्थ्यांसह शिक्षक व अधिकाऱ्यांनीही याचा लाभ घेतला.


कोरोना विषाणू चा वाढता प्रादुर्भाव बघता शिक्षक व विद्यार्थ्याना या सुविधा संस्थेच्या माध्यमातून पुरवण्यात आल्या. इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व आदर्श माध्यमिक विद्यालय धरणगाव, सर्वज्ञ माध्यमिक विद्यालय बोरगाव, तसेच अँग्लो उर्दू हायस्कूल धरणगाव येथील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे एस एस सी मार्च 2020 परीक्षेचे इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय केन्द्र क्रमांक 3416 वर 465 परीक्षार्थींना ही सुविधा पुरविण्यात आली. सदर उपक्रमात गटशिक्षणाधिकारी अनिल बाविस्कर, यांच्यासह पंचायत समितीच्या बैठे पथकातील रविंद्र पाटील,संजय गायकवाड, सुरेन्द्र पाटील,प्रवीण सूर्यवंशी, सुरेश भाईमारे,धर्मेंद्र लोखंडे यांनी उपक्रमात सहभाग नोंदवून कौतुक केले. सदर उपक्रम इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाचे सचिव व आदर्श माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष सी.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ सुरेखा पाटील, आदर्श माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीपकुमार सोनवणे, केन्द्रसंचालक सी.पी.शेवाळे, उपकेंद्रसंचालक ए एस पाटील,यु जी शेख व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


 

 

Previous Post

पोलीस बॉईजचा खासदार उन्मेश दादा पाटील यांनी वाढविला उत्साह

Next Post

बँका व वित्तीय संस्था बंद राहणार नाहीत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बँका व वित्तीय संस्था बंद राहणार नाहीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा
1xbet russia

अन्न व श्वासनलिकेवरील जोखमीच्या शस्त्रक्रियेने वाचले नवजात शिशुचे प्राण

April 8, 2026
चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा
1xbet russia

चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा

April 8, 2026
‘भगवान श्री परशुराम जन्मोत्सव २०२६’ विशाल आयोजनाची जय्यत तयारी पुर्णत्वाकडे
1xbet russia

‘भगवान श्री परशुराम जन्मोत्सव २०२६’ विशाल आयोजनाची जय्यत तयारी पुर्णत्वाकडे

April 8, 2026
‘जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग’च्या महाअंतिम सामन्यात सतखेडा संघ विजयी
1xbet russia

‘जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग’च्या महाअंतिम सामन्यात सतखेडा संघ विजयी

April 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा

अन्न व श्वासनलिकेवरील जोखमीच्या शस्त्रक्रियेने वाचले नवजात शिशुचे प्राण

April 8, 2026
चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा

चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा

April 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon