• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

न्यूयॉर्कमध्ये करोनामुळे आणीबाणी जाहीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 8, 2020
in भारत, विश्व
0

न्यूयॉर्क (वृत्तसंस्था) – कोरोना व्हायरस जगभरात प्रचंड वेगाने पसरत आहे. कोरोना व्हायरसचं संकट लक्षात घेता न्यूयॉर्कचे राज्यपाल ऍड्रयू कुओमो यांनी न्यूयॉर्कमध्ये आणीबाणी घोषित केली आहे न्यूयॉर्कच्या न्यू रोशेल या भागात आतापर्यंत 23 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर वेस्टचेस्टर काउंटी येथे 57 जण कोरोनाने ग्रासले आहेत. दरम्यान, कोरोना व्हायरस आतापर्यंत 70 देशांमध्ये पोहोचला आहे. कोरोनामुळे अमेरिकेत 19 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव बघता अखेर न्यूयॉर्कच्या राज्यपालांनी आणीबाणी घोषित केली आहे. राज्यपालांनी आपल्या ट्‌विटर अकाउंटवर माहिती दिली आहे.
ते आपल्या ट्‌वीटमध्ये म्हणातात की, न्यू रोशेलमधील परिस्थिती भयानक आहे. कोरोना आजाराला बळी पडणाऱया रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात येणं जरुरीचं आहे. कोरोनावर ताबा मिळवण्यास न्यूयॉर्कमधील स्थानिक आरोग्य विभाग कमी पडत आहे. त्यामुळे अतिरिक्त आरोग्य अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे.


 

 

Previous Post

पूर्वोत्तर रेल्वेत होणार मेगा भरती

Next Post

अभिनेत्री करिना कपूर इन्स्टाग्रामवर एन्ट्री

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अभिनेत्री करिना कपूर इन्स्टाग्रामवर एन्ट्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जि प च्या  मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी स्वीकारला पदभार
1xbet russia

जि प च्या  मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी स्वीकारला पदभार

April 10, 2026
राहुल सांगळे यांची ‘शिवसेना श्रमिक राष्ट्रीय सफाई कामगार सेना’ जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड
1xbet russia

राहुल सांगळे यांची ‘शिवसेना श्रमिक राष्ट्रीय सफाई कामगार सेना’ जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड

April 9, 2026
दिवसा वीजवापरावर सवलत हवीय? स्मार्ट टीओडी मीटर बसवा!
1xbet russia

दिवसा वीजवापरावर सवलत हवीय? स्मार्ट टीओडी मीटर बसवा!

April 9, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

नोकरीचे आमिष दाखवून १४ लाखांत फसवणाऱ्या संशयिताच्या पत्नीवर गुन्हा दाखल

April 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जि प च्या  मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी स्वीकारला पदभार

जि प च्या  मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी स्वीकारला पदभार

April 10, 2026
राहुल सांगळे यांची ‘शिवसेना श्रमिक राष्ट्रीय सफाई कामगार सेना’ जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड

राहुल सांगळे यांची ‘शिवसेना श्रमिक राष्ट्रीय सफाई कामगार सेना’ जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड

April 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon