• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ट्रकमधील जबलपूरकडे जाणाऱ्या प्रवाशाला जिल्हा रूग्णालयात दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 4, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

जळगाव (प्रतिनिधी) – भिवंडी येथून जबलपूरकडे ट्रकमधून जाणाऱ्या प्रवाश्याला कोरोनाच्या लक्षणे आढळून आल्याने त्याला कोरोना संशयित म्हणून रावेर ग्रामीण रूग्णालयातून जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात पाठविण्यात आले.
याबाबत माहिती अशी की, भिवंडी येथून तीस वर्षीय एक प्रवासी जबलपूर येथे जाणाऱ्या ट्रकमध्ये बसला होता. हा ट्रक आज दुपारी १ वाजेच्या सुमारास येथील शासकीय विश्रामगृहाजवळ पोलीस वाहनांची तपासणी करत असतांना या प्रवाश्याला कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याने येथील पोलीसांनी त्याला ग्रामीण रूग्णालयात हलविले. ग्रामीण पोलीसात त्यांची तपासणी केल्यानंतर प्रवाश्याला जळगाव येथील जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ रवाना केले आहे. दरम्यान ज्यावेळी प्रवाशी ट्रकमध्ये प्रवास करत होता त्यावेळी चालकासह तीनजण होतो. प्रवाश्याला लक्षणे जाणवू लागल्याने चालकाच्या सोबत असलेला व्यक्तीने पळ काढला आहे. तर चालकाला देखील आता ग्रामीण रूग्णालयात तपासणी करण्यासाठी पाठविण्यात आले तर ट्रकला रावेर पोलीस ठाण्यात लावून त्याला पाण्याने स्वच्छ धुण्यात येणार आहे.


 

 

Previous Post

मोहाडी जि.प.शाळेत शालेय विद्यार्थ्यांना कडधान्य व डाळींचे वाटप

Next Post

कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी सर्वानी एकत्र या – उपमुख्यमंत्री

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी सर्वानी एकत्र या - उपमुख्यमंत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने गोदावरी नर्सिंगच्या वसतिगृहाचा परिसर दुमदुमला!
1xbet russia

गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने गोदावरी नर्सिंगच्या वसतिगृहाचा परिसर दुमदुमला!

September 1, 2026
जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा
1xbet russia

जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

September 1, 2026
NHAI कंत्राटदार कंपनीवर अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
1xbet russia

NHAI कंत्राटदार कंपनीवर अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

September 1, 2026
तवेरा-ट्रक धडकेत रावेरच्या शेतमजुराचा मृत्यू; अपघातात चौघे गंभीर जखमी
1xbet russia

तवेरा-ट्रक धडकेत रावेरच्या शेतमजुराचा मृत्यू; अपघातात चौघे गंभीर जखमी

September 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने गोदावरी नर्सिंगच्या वसतिगृहाचा परिसर दुमदुमला!

गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने गोदावरी नर्सिंगच्या वसतिगृहाचा परिसर दुमदुमला!

September 1, 2026
जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

September 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon