• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आजपासून तीन दिवस ठाण्यात बाजारपेठ बंद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 20, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोनासारख्या घातक व्हायरसचा चोख बंदोबस्त करण्यासाठी राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक संस्था यांच्यासह समस्त ठाणेकरांनी कशोशीने प्रयत्न सुरु केले आहेत. त्यात त्यांना यश आले आहे. कोरोनाचे आव्हान आता ठाण्यातील पोलीस, व्यापारी आणि महानगरपालिकेच्या वतीने स्वीकारले आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ठाणे बाजारपेठ शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय समन्वय बैठकीत गुरुवारी घेण्यात आला आहे.ठाण्यात कोरोनाच्या फैलावला अटकाव करण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलिस प्रशासन, महानगरपालिका, सामाजिक संस्था आणि त्या पाठोपाठ ठाण्यातील मुख्य बाजारपेठच्या व्यपाऱ्यांनीही सहभाग दर्शवला आहे.गर्दीच्या ठिकाणी याच कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. शासकीय कार्यालये आणि खाजगी कंपन्यांनी गर्दी टाळण्यासाठी अनेक उपाययोजना करत कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करा ही भूमिका स्वीकारल्याने ठाणेकर सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी करत आहेत. सद्यस्थितीत ठाणे कोरोनाच्या वक्रदृष्टीपासून सुरक्षित आहे. म्हणूनच गर्दी टाळण्यासाठी ठाण्यातील व्यापारी वर्ग पुढे आला आहे.ठाणे महापालिका सहआयुक्त मारुती गायकवाड, परिमंडळ एकच्या सहाय्यक पोलीस आयुक्त एन ए पडवी, ठाणेनगर पोलीस स्थानकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी यांच्यासह सर्व अधिकारी आणि कर्मचारी गुरुवारी हजर होते. या समन्वय बैठकीत गर्दी टाळण्यासाठी तीन दिवस ठाण्यातील मुख्य बाजारपेठ बंद ठेवून कोरोनाला हद्दपार ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद राहतील केवळ औषधी दुकाने याला अपवाद ठरणार आहे.


 

 

Previous Post

इटलीत कोरोनाच्या बळींची संख्या चीनपेक्षा जास्त

Next Post

कोरोनामुळे प्रवासी घटल्याने आणखी 23 रेल्वेगाड्या रद्द

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कोरोनामुळे प्रवासी घटल्याने आणखी 23 रेल्वेगाड्या रद्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डोक्यात प्रहार करून तृतीयपंथीयाला गळा दाबून मारले, पुरावा नष्ट करण्यासाठी गाडीतले पेट्रोल टाकून जाळले..!
1xbet russia

डोक्यात प्रहार करून तृतीयपंथीयाला गळा दाबून मारले, पुरावा नष्ट करण्यासाठी गाडीतले पेट्रोल टाकून जाळले..!

February 6, 2026
रक्तदान करून कारकीर्दीची प्रबोधनात्मक सुरुवात
1xbet russia

रक्तदान करून कारकीर्दीची प्रबोधनात्मक सुरुवात

February 6, 2026
जि.प. विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन स्कॉलरशिप’ सराव परीक्षेचे आयोजन
1xbet russia

जि.प. विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन स्कॉलरशिप’ सराव परीक्षेचे आयोजन

February 6, 2026
मालपिंप्रीत कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद
1xbet russia

मालपिंप्रीत कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद

February 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डोक्यात प्रहार करून तृतीयपंथीयाला गळा दाबून मारले, पुरावा नष्ट करण्यासाठी गाडीतले पेट्रोल टाकून जाळले..!

डोक्यात प्रहार करून तृतीयपंथीयाला गळा दाबून मारले, पुरावा नष्ट करण्यासाठी गाडीतले पेट्रोल टाकून जाळले..!

February 6, 2026
रक्तदान करून कारकीर्दीची प्रबोधनात्मक सुरुवात

रक्तदान करून कारकीर्दीची प्रबोधनात्मक सुरुवात

February 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon