• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

इटलीत कोरोनाच्या बळींची संख्या चीनपेक्षा जास्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 20, 2020
in भारत, विश्व
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. आतापर्यंत या व्हायरसमुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनमधून संपूर्ण जगभरात पसरलेल्या या व्हायरसमुळे आतापर्यंत दहा हजारांपेक्षा जास्त लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. डिसेंबरमध्ये चीनमध्ये पहिला कोरोना बाधित आढळून आला होता. चीन केंद्र असलेल्या या जीवघेण्या व्हायरसमुळे सर्वाधित मृत्यू चीनमध्ये नाहीतर इटलीमध्ये झाले आहेत. आतापर्यंत कोरोमामुळे सर्वाधित मृत्यू झालेल्या देशांच्या यादीत चीन सर्वात पहिल्या स्थानावर होता. परंतु, इटलीमध्ये या व्हायरसचा प्रकोप जास्त पाहायला मिळत असून इटलीमध्ये कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या दिवसागणिक झपाट्याने वाढत आहे.
आतापर्यंत या व्हायरसमुळे 10,041 लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील सर्वाधिक मृत्यू इटलीमध्ये झाले असून त्यांची संख्या 3405 एवढी आहे. तर कोरोनाचे केंद्र असलेल्या चीनमध्ये आतापर्यंत 3248 लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय इतरही देशांत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. इराण 1284, अमेरिका 214 आणि स्पेनमध्ये 831 लोकांना मृत्यू कोरोना व्हायरसमुळे झाला आहे. तर जगभरात 245,073 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.


 

 

Previous Post

अखेर निर्भयाच्या चारही आरोपींना फासावर लटकावले

Next Post

आजपासून तीन दिवस ठाण्यात बाजारपेठ बंद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आजपासून तीन दिवस ठाण्यात बाजारपेठ बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू
अपघात

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

February 13, 2026
जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे
जैन कंपनी

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे

February 13, 2026
राज्य उत्पादन शुल्काचा मोठा दणका; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

राज्य उत्पादन शुल्काचा मोठा दणका; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

February 13, 2026
७८व्या वर्षीही चालण्याचा मिळविला नवा आत्मविश्वास!
1xbet russia

७८व्या वर्षीही चालण्याचा मिळविला नवा आत्मविश्वास!

February 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

February 13, 2026
जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे

February 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon