• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पुण्यात नव्याने आणखी एक करोनाची लागण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 30, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – शहरात नव्याने आणखी एक करोनाची लागण झालेला रुग्ण आढळून आला आहे. 76 वर्षीय हा रुग्ण शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. हा रुग्ण येरवडा परिसरातील दाटवस्तीमधील असल्याने शहरात करोना आता झोपडपट्टीत पोहोचला आहे. त्यामुळे आता पालिका प्रशासनाची चांगलीच कसोटी आहे. तसेच, या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्‍तींचा शोधही घेणे कठीण बनले आहे. दरम्यान, खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या या ज्येष्ठ नागरिकाची प्रकृत्ती स्थिर असून पालिका आता या व्यक्‍तीच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेत आहे. 9 मार्चपासून शहरात करोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली असून आतापर्यंत सुमारे 20 रुग्ण सापडून आले आहेत. त्यातील जवळपास 11 रुग्ण परदेशातून भारतात आलेले अथवा थेट त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्‍ती आहेत. तर, इतर 9 रुग्ण कोणत्याही परदेश दौऱ्यावरून अथवा अशा व्यक्‍तींच्या संपर्कात आलेले नाहीत. या सातमधील प्रत्येकी 3 रुग्णांना घरातील व्यक्‍तीमुळे लागण झाली असून 3 जणांना या आजाराची गर्दीतील व्यक्‍तीच्या संपर्कातून लागण झाली आहे. त्यातच, रविवारी सापडलेला रूग्ण येरवडा परिसरातील दाटवस्ती असलेल्या भागातील आहे. त्यामुळे आता या व्यक्‍तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्‍तींनी किती व्यक्‍तींमध्ये करोनाचा प्रसार केला हे शोधणे अवघड बनले आहे. दरम्यान, प्रशासनाने या रुग्णांची गेल्या तीन दिवसांतील दिनचर्या, या व्यक्‍तीच्या थेट संपर्कात आलेल्या व्यक्‍ती तसेच आसपासच्या घरांची तपासणी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.


 

 

Previous Post

महसूल कर्मचारी जगदीश पाटील यांनी मित्रांसह दिला गोर- गरिबांना मदतीचा हात

Next Post

राज्यात करोनाबाधितांचा आकडा २१५

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राज्यात करोनाबाधितांचा आकडा २१५

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“मुलगा मानलेल्या” भाच्याचाच घातक कट!
1xbet russia

“मुलगा मानलेल्या” भाच्याचाच घातक कट!

September 13, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा

September 13, 2026
जळगावात जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला
1xbet russia

जळगावात जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला

September 13, 2026
जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’
जैन कंपनी

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’

September 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

“मुलगा मानलेल्या” भाच्याचाच घातक कट!

“मुलगा मानलेल्या” भाच्याचाच घातक कट!

September 13, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा

September 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon