• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणा तयार – पालकमंत्री

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 30, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज असून प्रशासनाचे परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण आहे. या संकटाचा मुकाबला करत असताना आवश्यक तो सर्व निधी उपलब्ध करून देणार असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, औषधे, वैद्यकीय उपकरणे, अनुषंगिक साहित्य यांची तात्काळ खरेदी करा. कोणतीही तडजोड करू नका, अशा सूचना जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिल्या. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सद्यस्थितीत 1266 प्रवासी परदेशवारी करून आले आहेत. आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आलेल्या 80 प्रवाशांपैकी 54 जणांची कोरोना विषाणू चाचणी निगेटिव्ह आली असून असून 25 जणांना कोरानाची लागण झाली आहे. या सर्वांवर मिरज सिव्हील हॉस्पीटल येथे उपचार सुरू आहेत व सर्वांची प्रकृती स्थीर आहे. एक जणाचा चाचणी अहवाल अप्राप्त आहे. ज्यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत 40 व्यक्ती इन्स्टीट्युशनल क्वॉरंटाईनमध्ये आहेत. यामधील 27 व्यक्ती इस्लामपूर येथे तर 13 व्यक्ती मिरज सिव्हील हॉस्पीटल येथे आहेत. 212 व्यक्तींचा 14 दिवसांचा क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे तर 934 परदेशवारी करून आलेली प्रवासी अद्यापही होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत.


 

 

Previous Post

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या कामगारांसाठी निवास व भोजन व्यवस्था करण्याचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Next Post

उत्तरप्रदेश, राजस्थानला जाणारे ६०० जणांना घेऊन जाणारे पाच ट्रक जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

उत्तरप्रदेश, राजस्थानला जाणारे ६०० जणांना घेऊन जाणारे पाच ट्रक जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी हेल्थ सिटीमध्ये ८०वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा
1xbet russia

गोदावरी हेल्थ सिटीमध्ये ८०वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा

August 15, 2026
आंचलवाडी ग्रामपंचायतीचा आदर्श; स्वातंत्र्यदिनी युवकांच्या हस्ते ध्वजारोहण
Uncategorized

आंचलवाडी ग्रामपंचायतीचा आदर्श; स्वातंत्र्यदिनी युवकांच्या हस्ते ध्वजारोहण

August 15, 2026
भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या  भुसावळ |
1xbet russia

चाळीसगावात १८ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

August 15, 2026
चौगाव येथील बेपत्ता तरुणाचा पाझर तलावात बुडून मृत्यू
Uncategorized

तापी नदीत बुडून २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू

August 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी हेल्थ सिटीमध्ये ८०वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा

गोदावरी हेल्थ सिटीमध्ये ८०वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा

August 15, 2026
आंचलवाडी ग्रामपंचायतीचा आदर्श; स्वातंत्र्यदिनी युवकांच्या हस्ते ध्वजारोहण

आंचलवाडी ग्रामपंचायतीचा आदर्श; स्वातंत्र्यदिनी युवकांच्या हस्ते ध्वजारोहण

August 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon