• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ड्रग्ज प्रकरणात मुंबईत एनसीबीचं धाडसत्र, रियाच्या घराची झडती, सॅम्युअल मिरांडाच्या घरीही पथक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 4, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

मुंबई –  सुशांत सिंह मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर संपूर्ण बॉलिवूड विश्व ढवळून निघालं आहे. अशातच याप्रकरणात तपास करणाऱ्या नार्कोटिक्स ब्युरोने ड्रग्ज कनेक्शनमध्ये तपास सुरु केला आहे. आज सकाळीच सुशांत सिंह मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी आणि सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या घरी एनसीबीची दोन पथकं दाखल झाली आहे. ते रियाच्या घराची झडती घेणार आहे. एनसीबीने केलेल्या या कारवाईनंतर आता रिया चक्रवर्तीला सुशांत सिंह मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अटक होणार का? अशा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला जात आहे.

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाती ड्रग अँगल समोर आल्यानंतर एनसीबीकडून वेगाने तपास सुरु आहे. एनसीबीच्या तपासा दरम्यान, सुशांत सिंह मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांचे ड्रग्ज तस्करांशी संबंध असल्याचं समोर आलं. या प्रकरणाशी संबंधित अनेक ड्रग्ज तस्करांना अटकही करण्यात आली. यादरम्यान अधिक तपास करण्यासाठी एनसीबीचं एक पथक आज सकाळीच रिया चक्रवर्तीच्या घरी दाखल झालं.

एवढचं नाहीतर दिल्लीहून देखील नार्कोटीक्स ब्युरोचं एक पथक रिया चक्रवर्तीच्या घरी दाखल झालं आहे. म्हणजेच, रियाच्या घरी एनसीबीची दोन पथकं गेली आहेत. एनसीबीच्या या पथकासोबतच एनसीबीचे उपसंचालक केपीएस मल्होत्रा हे देखील उपस्थित आहेत. असं सांगण्यात येत आहे की, रियाच्या घराची झाडाझडती घेण्यात येणार असून एनसीबीकडून मोठं सर्च ऑपरेशन सुरु आहे. तसेच केपीएस मल्होत्रा म्हणाले की, ते एका तपास प्रक्रीया पूर्ण करण्यासाठी आले आहेत.

रिया शौविकचं व्हॉट्सअँँप चॅट

रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती या दोघांमधली व्हॉट्सअॅप चॅट समोर आलं आहे. या व्हॉट्सअॅप चॅटमधून खुलासा झाला आहे की, रिया आपला भाऊ शौविककडे ड्रग्जची मागणी करत होती. 15 मार्च 2020 रोजीचं व्हॉट्सअॅप चॅट सुत्रांच्या हाती लागलं आहे. या चॅटमध्ये रिया आपला भाऊ शौविक चक्रवर्तीकडे ड्रग्जची मागणी करत आहे. रिया यामध्ये एका तिसऱ्या व्यक्तीचाही उल्लेख करत आहे. रिया म्हणत आहे की, तो दिवसातून चार वेळा पिचो, त्या अंदाजाने प्लान कर. त्यानंतर शौविक तिला म्हणतो की, ‘आणि बड्स, त्याला पाहिजे?’ रिया म्हणते, ‘हो बडसुद्धा.’ शौविक म्हणतो की, ‘मी 5 ग्राम बडची व्यवस्था करू शकतो, यापासून 20 सिगरेट तयार होतात.’


 

 

Previous Post

भारतात जवळपास सहा महिन्यांनी डीझेल झाले स्वस्त

Next Post

मुंबईमध्ये जाणवले भूंकपाचे धक्के

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मुंबईमध्ये जाणवले भूंकपाचे धक्के

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा
1xbet russia

शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा

February 24, 2026
राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन
1xbet russia

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

February 23, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
Uncategorized

बँड बंद केल्याच्या रागातून बँड मालकावर जीवघेणा हल्ला

February 23, 2026
दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली
1xbet russia

महिलेचा विनयभंग करून सोन्याची पोत लंपास

February 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा

शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा

February 24, 2026
राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

February 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon