• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कंडारीत गुरांच्या रखवालीसाठी गेलेल्या तरुणाचा दगडाने ठेचून खून

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 28, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी)- तालुक्यातील कंडारी येथे तुषार प्रभाकर सुर्वे (वय-41)- या तरूणाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली.

गावाच्या बाहेर खळ्यात तुषारचा मृतदेह आढळून आला. बुधवारी रात्री रायपूर येथील उपसरपंच वसंत सीताराम धनगर व तुषार दोघांनी खळ्यात मद्यप्राशन केले. त्यानंतर सकाळी तुषारचा मृतदेहच आढळून आला. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलिस अधिक्षक भाग्यश्री नवटके,
भुसावळ उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम, नशिराबाद पोलिस स्टेशनचे सहायक निरीक्षक प्रवीण साळुंखे, सचिन कापडणीस, विजयसिंग पाटील, नरेंद्र वारूळे, दर्शन ढाकणे, प्रवीण ढाके, सतीश पाटील, राजू सोळंखे व किरण बाविस्कर यांनी घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी केलल्या चौकशीत तुषार खळ्यात रखवालीसाठी गेला होता, तर वसंत धनगर यांचे वाघुर धरणाजवळ घर आहे. रात्री साठे आठ वाजेपर्यंतच आपण सोबत होतो, असे त्यांनी तपासात सांगितले आहे.

नेरी-गाडेगाव रस्त्यावर तुषार यांचे शेत व खळे आहे. तुषार हा खळ्यात पलंगावर मयतावस्थेत पडलेल्या असल्याची माहिती प्रल्हादराव शिवाजी देशमुख यांनी कुटूंबाला कळविली. पत्नी मनिषा यांच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार याच्या पश्चात वडील प्रभाकर भाऊराव सुर्वे, पत्नी मनिषा, मुलगा ओम, भाऊ हेमंत आहे.


 

 

Previous Post

पाथर्डी तालुक्‍यात बालविवाहाच्या दोन घटना

Next Post

दुचाकींच्या धडकेत एक ठार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

दुचाकींच्या धडकेत एक ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जिल्ह्यात नामांकित कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध
1xbet russia

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जिल्ह्यात नामांकित कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध

September 2, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेरमध्ये घराच्या अंगणातून दुचाकी चोरी; २५ हजारांची होंडा शाईन लंपास

September 2, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

जळगावात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा छापा; ४.२४ लाखांचा ट्रॅक्टर-वाळूचा मुद्देमाल जप्त

September 2, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जळगाव MIDC मध्ये बॅटरी कंपनीत धाडसी चोरी; १.२५ लाखांचे ५०० किलो शिशाचे लीड इंगट लंपास

September 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जिल्ह्यात नामांकित कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जिल्ह्यात नामांकित कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध

September 2, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास

अमळनेरमध्ये घराच्या अंगणातून दुचाकी चोरी; २५ हजारांची होंडा शाईन लंपास

September 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon