• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लस निष्क्रीय ठरण्याचं कारणं असू शकतं कोरोना विषाणूंचे बदलतं स्वरुप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 28, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – जगभरात कोरोना व्हायरसची लस तयार करण्यासाठी विविध देशातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. कोरोना व्हायरसचं थैमान जसजसं वाढत चाललं आहे. तसतसं कोरोना व्हायरसच्या संक्रमणाबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. दरम्यान सगळ्यात चिंताजनक बाब म्हणजे कोरोनाव्हायरस आपलं स्वरुप बदलत आहे. कोरोना व्हायरसमध्ये कोणत्या प्रकारचे अनुवांशिक बदल होत आहेत. याबाबत शास्त्रज्ञ शोध घेत आहेत. दरम्यान व्हायरसबाबत एक माहिती समोर येत आहे.

npr.org मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीनुसार तज्ज्ञांनी कोरोना व्हायरसचे बदलते स्वरूप पाहिले आहे. हा बदल जास्त प्रमाणात झालेला नाही की त्यामुळे लस निष्क्रिय ठरू शकते की नाही याबाबत साशंकता आहे. स्विट्जरलँडच्या बसेल युनिव्हरर्सिटीमधील एम्मा हॉडक्रॉफ्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसमध्ये ज्या प्रकारचे म्यूटेशन होत आहे. ते पाहता घाबरण्यासारखं काहीही नाही.

जॉन्स हॉपकिन्स अप्लाइड फिजिक्स लॅबचे पीटर थीलेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या कोरोना व्हायरसमुळे होणारे म्यूटेशन कमी प्रमाणात आहे. व्हायरसचे ४७ हजार जिनोम्स इंटरनॅशनल डेटाबेसमध्ये स्टोर करण्यात आले आहेत. जिनोम्सच्या अभ्यासावरून व्हायरसमध्ये कशाप्रकारे संख्येत वाढ होते. याचा अंदाज येतो. कोरोना व्हायरसची लस तयार करण्यासाठी सर्वच देशातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत.

एम्मा हॉडक्रॉफ्ट सांगतात की, सध्या कोरोना व्हायरसवर कोणतीही लस मिळालेली नाही. लस एकदा तयार केल्यानंतर काही वर्षानंतर पुन्हा अपडेट करावी लागेल. म्हणजेच मुळ लसीच्या स्वरुपात बदल करावे लागतील. तरीसुद्धा याबाबत तज्ज्ञांनी निश्चित मत दिलेले नाही.

दरम्यान जगात कोरोना रुग्णांची संख्या १ कोटी ८२ हजार ६१३ इतकी आहे. आतापर्यंत ५ लाख १ हजार ३०८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्यांची संख्या ५४ लाख ५८ हजार ५२३ इतकी आहे. तर ४१ लाख २२ हजार ७८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

अमेरिकेनंतर सर्वाधिक कोरोना रुग्ण ब्राझीलमध्ये आहे. ब्राझीलमध्ये कोरोनाचे १३ लाख रुग्ण आहेत. ब्राझीलमध्ये ५७ हजारांहून अधिक जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. रशियामध्ये कोरोनाचे ६ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. तर मृतांचा आकडा ९ हजारांच्या जवळ पोहोचला आहे. भारतातील कोरोनाबाधितांच्या संख्येनं ५ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे १६ हजारहून अधिक जणांचा बळी गेला आहे.


 

 

Previous Post

भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांना लडाखमध्ये चोख प्रत्युत्तर- पंतप्रधान मोदी

Next Post

इतर देशांच्या तुलनेत भारत प्रभावी ठरला आहे – अमित शहा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

इतर देशांच्या तुलनेत भारत प्रभावी ठरला आहे - अमित शहा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,
1xbet russia

मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,

April 21, 2026
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक
1xbet russia

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon