• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांचे अभिमान आहे : जितेंद्र आव्हाड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 20, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काही वर्षांपूर्वी हृदय शस्त्रक्रिया झाली तरी ते एका योद्ध्या सारखे लढत आहेत. असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे कौतुक आणि अभिमान असल्याचे म्हटले आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काही वर्षांपूर्वी हृदय शस्त्रक्रिया झाली आहे. ती कशा प्रकारची होती हे मी इथे सांगू इच्छित नाही. पण, अशा व्यक्तीने ताण-तणावापासून लांब रहावे असे सांगितले जाते. आपण सगळ्यांनी त्यांचे कौतुक करायला पाहिजे. आज युद्धाची परिस्थिती असतांना हे युद्ध मागून न-लढता एका धीरदस्त सेनापती प्रमाणे ते समोरून लढत आहेत आणि महाराष्ट्राला धीर देत आहेत. धन्य आहे… आणि अभिमान पण आहे.राजेश टोपे यांच्यासारखी व्यक्ती मुख्यमंत्र्यांच्या मदतीला आहेत. त्यांची आई आजारी असताना ते लोकांसाठी काम करत आहे. त्यांच्या आवाहनाला लोकांनी प्रतिसाद द्यावा. काही दिवस घरी थांबा, आई वडिलांशी बोला, पुस्तकं वाचा, असे आवाहन सुद्धा आव्हाड यांनी केले.


 

 

Previous Post

महाराष्ट्राने ‘सरकारी कर्फ्यू’ जाहीर करावा : मनसेचे आवाहन

Next Post

करोनाचा प्रसार रोखणेकरीता सार्वजनिक कार्यक्रमात जाणे 31 मार्च पर्यंत रद्द : आ अनिल पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

करोनाचा प्रसार रोखणेकरीता सार्वजनिक कार्यक्रमात जाणे 31 मार्च पर्यंत रद्द : आ अनिल पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जनता सहकारी बँकेला आयटी रिस्क मॅनेजमेंट’ पुरस्कार
1xbet russia

जळगाव जनता सहकारी बँकेला आयटी रिस्क मॅनेजमेंट’ पुरस्कार

May 10, 2026
जळगावच्या ‘लॉज’वर पोलिसांचा छापा; कुंटणखाना चालवणाऱ्या मॅनेजरला बेड्या!
1xbet russia

जळगावच्या ‘लॉज’वर पोलिसांचा छापा; कुंटणखाना चालवणाऱ्या मॅनेजरला बेड्या!

May 10, 2026
पुण्यातील सुनेचा खून करून फरार आरोपी जळगावात जेरबंद; एलसीबीची मोठी कारवाई
1xbet russia

पुण्यातील सुनेचा खून करून फरार आरोपी जळगावात जेरबंद; एलसीबीची मोठी कारवाई

May 9, 2026
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

अट्रावल येथे केळी व्यापाऱ्याच्या दुकानातून ५० हजारांची रोकड लंपास

May 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जनता सहकारी बँकेला आयटी रिस्क मॅनेजमेंट’ पुरस्कार

जळगाव जनता सहकारी बँकेला आयटी रिस्क मॅनेजमेंट’ पुरस्कार

May 10, 2026
जळगावच्या ‘लॉज’वर पोलिसांचा छापा; कुंटणखाना चालवणाऱ्या मॅनेजरला बेड्या!

जळगावच्या ‘लॉज’वर पोलिसांचा छापा; कुंटणखाना चालवणाऱ्या मॅनेजरला बेड्या!

May 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon