• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एमआयटीतील 22 कर्मचाऱ्यांचे विलगीकरण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 24, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – लातूर येथील यशवंतराव चव्‍हाण ग्रामीण रुग्‍णालयात काही काळ कोरोनाबाधित रूग्‍णाच्‍या संपर्कात आलेल्‍या 22 कर्मचाऱ्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे. कोरोनाबाधित रूग्‍ण नाक, कान, घसा विभागात आला होता. त्यामुळे या संपूर्ण विभागाचे निर्जंतूकीकरण करून विभाग पूर्ववत सुरू करण्‍यात आल्‍याची माहिती एमआयटी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्‍ठाता डॉ. एन.पी. जमादार यांनी पत्रकाद्वारे दिली.

एमआयटी लातूरच्‍या यशवंतराव चव्‍हाण ग्रामीण रूग्‍णालयात 20 मे रोजी नाक, कान, घसा विभागात एक रूग्‍ण नाकाच्‍या विकाराची तपासणी करण्‍यासाठी आला होता. त्याची तपासणी करून शस्‍त्रक्रिया करण्‍याचे निश्चित झाले होते. मात्र, त्या रूग्‍णांमध्ये ताप, खोकला आणि कोरोनासदृश्य लक्षणे दिसत होती. त्‍यामुळे त्या रूग्‍णाची शस्‍त्रक्रिया न करता विलासराव देशमूख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर या शासकीय रूग्‍णालयात त्‍याला पाठविण्यात आले. शासकीय रूग्‍णालयात त्याची तपासणी केली असता तो कोरोनाबाधित असल्‍याचे निष्‍पन्‍न झाले. यशवंतराव चव्‍हाण ग्रामीण रूग्‍णालयात रूग्‍ण काही काळासाठी आल्‍याने लातूर एमआयटीचे कार्यकारी संचालक आमदार रमेश कराड यांच्‍या मार्गदर्शनाखाली रूग्‍णाच्‍या संपर्कात आलेले सर्व संबंधीत डॉक्‍टर्स, नर्स व इतर कर्मचारी अशा एकूण 22 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे. या सर्वांची औषध उपचारासह राहण्‍याची, जेवणाची वेगळी सोय करण्‍यात आली आहे, अशी माहीती डॉ. जमादार यांनी दिली. यशवंतराव चव्‍हाण ग्रामीण रूग्‍णालयातील नाक,कान, घसा हा विभाग नियमाप्रमाणे पुर्णपणे निरर्जंतूकीकरण करून पूर्ववत सुरू करण्‍यात आला आहे अशीही माहीती डॉ. जमादार यांनी दिली.


 

 

Previous Post

‘कोरोना’, टाळायचे असेल तर ‘या’ 20 गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या

Next Post

जागेच्या वादातून गावठी कट्ट्यातून गोळीबार; एकाचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जागेच्या वादातून गावठी कट्ट्यातून गोळीबार; एकाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी अल्पवयीन मुलगा ताब्यात
1xbet russia

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी अल्पवयीन मुलगा ताब्यात

April 24, 2026
७ चोरीच्या दुचाकींसह आंतरजिल्हा टोळी जेरबंद
1xbet russia

७ चोरीच्या दुचाकींसह आंतरजिल्हा टोळी जेरबंद

April 24, 2026
न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती
1xbet russia

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती

April 23, 2026
चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त
1xbet russia

चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त

April 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी अल्पवयीन मुलगा ताब्यात

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी अल्पवयीन मुलगा ताब्यात

April 24, 2026
७ चोरीच्या दुचाकींसह आंतरजिल्हा टोळी जेरबंद

७ चोरीच्या दुचाकींसह आंतरजिल्हा टोळी जेरबंद

April 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon