• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एक जुलैपासून ताडोबा पर्यटकांच्या सेवेत; बफर क्षेत्रात पर्यटनाला मान्यता

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 24, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कोरोना संकटामुळे 18 मार्चपासून बंद असलेला ताडोबा व्याघ्र प्रकल्प एक जुलैपासून सुरू होत असून, हे पर्यटन केवळ बफर क्षेत्रातच असणार आहे. कोअर झोनमध्ये पर्यटन पूर्णपणे बंद राहील, अशी माहिती क्षेत्र संचालक एन. आर. प्रवीण यांनी सांगितले.

ताडोबाच्या पर्यटनावर हजारो लोकांचा रोजगार अवलंबून आहे. उन्हाळ्यातील महत्त्वाचा हंगाम कोरोनामुळं वाया गेला. त्यामुळं इथले रिसॉर्टस, छोटे हॉटेल्स, टुरिस्ट गाईड या सगळ्यांचा व्यवसाय बुडाल्यानं अनेकांवर आर्थिक संकट आलं. पर्यटनावर आधारित व्यवसायात काम करणाऱ्या हजारो लोकांवर उपासमारीची पाळी आली. ही परिस्थिती बघता इथल्या होम स्टे संघटनेनं आणि स्थानिकांनी प्रकल्प अंशतः तरी सुरू करावा, अशी मागणी शासनाकडे लावून धरली होती. त्याला आता यश आलं आहे.

एक जुलैपासून ताडोबाच्या बफर क्षेत्रातील पर्यटनाला मान्यता देण्यात आली. प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात असलेल्या एकूण 13 प्रवेशद्वारातून रोज पर्यटक वाहनं सोडली जाणार आहेत. एका द्वारातून रोज सकाळी सहा आणि सायंकाळी सहा अशी बारा वाहनं सोडली जाणार आहेत. या निर्णयामुळं पुन्हा एकदा ताडोबात चेहलपहेल निर्माण होईल, यात शंका नाही, असे एन. आर. प्रवीण यांनी सांगितले.


 

 

Previous Post

नागरी सहकारी बँका आरबीआयच्या कक्षेत, 8.6 कोटी ठेवीदारांना केंद्राचा दिलासा

Next Post

स्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; परीक्षेशिवाय होणार विविध पदांवर भरती, असा करा अर्ज

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

स्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; परीक्षेशिवाय होणार विविध पदांवर भरती, असा करा अर्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
1xbet russia

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती
1xbet russia

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!
1xbet russia

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

April 20, 2026
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट
1xbet russia

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

April 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon