• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विवाहाच्या दिवशी नवदाम्पत्यानं कोव्हिड सेंटरला भेट दिले 50 बेड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 24, 2020
in महाराष्ट्र
0

नवी मुंबई (वृत्तसंस्था) – वसई, हल्ली विवाह म्हणजे शाही सोहळा, भरघोस खरेदी आणि अमाप खर्च आलाच, पण या सर्व खर्चाला फाटा देत एका नवदाम्पत्यानं समाजासमोर एक आदर्श घालून दिला आहे. कोरोनाचं संकट लक्षात घेऊन अत्यंत थोडक्यात लग्न उरकून उरलेल्या पैशातून कोव्हिड सेंटरला चक्क 50 बेड भेट म्हणून दिले आहेत.

वसईत राहणारे एरिक लोबो (28) आणि त्याची नववधू मार्लिन तुस्कानो (27) यांचा 20 जूनला नालासोपारा (पूर्व) गास येथील गोन्सालो गार्सिया चर्चमध्ये खिश्चन परंपरेप्रमाणे विवाह पार पडला. कोरोनामुळे विवाहासाठी मर्यादा आल्यामुळे एरिक आणि मार्लिनचा विवाह सोहळा अगदी मोजक्या पाहुण्यांमध्ये पारंपारिक पद्धतीने पार पडला.
….तर उद्धव ठाकरे यांनी आषाढी एकादशीची महापूजा का करावी, भाजप आमदाराचा सवाल

विशेष म्हणजे या विवाह सोहळ्यात आमदार क्षितिज ठाकूर, वसईचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, तहसीलदार किरण सुरवसे हे सपत्नीक उपस्थित होते.

एरीक आणि मर्लिना या दोघांचा विवाह लॉकडाऊन पूर्वीच ठरलं होतं. मात्र, अचानक आलेल्या कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन आहे. त्यामुळे मोठ्या धुमधडाक्यात विवाह करणं शक्य नव्हतं. पण आपल्या विवाहाची एक अविस्मरणीय आठवण राहावी, म्हणून एरिक आणि मार्लिन या नवदाम्पत्यानं विवाहाच्या दिवशीच कोव्हिड सेंटरला 50 बेड भेट म्हणून दिले आहेत. दरम्याान, वसईच्या ग्रामीण भागासाठी लवकरच 200 बेडचं कोव्हिड सेंटर सुरु करण्यात येणार आहे.


 

 

Previous Post

मिरजेतील प्रसिद्ध डॉक्टरला कोरोनाची लागण

Next Post

राष्ट्रवादीशी शरद पोंक्षेंचा काडीमात्र सबंध नव्हता आणि कधीच नसेल – जयंत पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राष्ट्रवादीशी शरद पोंक्षेंचा काडीमात्र सबंध नव्हता आणि कधीच नसेल - जयंत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रावेरमध्ये गोठ्यातून गाय चोरणाऱ्या तिघांना अटक
क्राईम

मेहुणबारे पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; १४.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

October 30, 2026
रावेरमध्ये गोठ्यातून गाय चोरणाऱ्या तिघांना अटक
खान्देश

पाळधीत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराला ३०० हून अधिक उमेदवारांचा प्रतिसाद

October 30, 2026
रावेरमध्ये गोठ्यातून गाय चोरणाऱ्या तिघांना अटक
क्राईम

रावेरमध्ये गोठ्यातून गाय चोरणाऱ्या तिघांना अटक

October 30, 2026
अवघ्या चार महिन्यांच्या बाळाला मिळाले नवजीवन!
खान्देश

उजवा हात फ्रॅक्चर, मनगटात प्लेट;तरीही ५५ दिवसांत नेत्रसेवेत पुनरागमन!

October 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रावेरमध्ये गोठ्यातून गाय चोरणाऱ्या तिघांना अटक

मेहुणबारे पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; १४.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

October 30, 2026
रावेरमध्ये गोठ्यातून गाय चोरणाऱ्या तिघांना अटक

पाळधीत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराला ३०० हून अधिक उमेदवारांचा प्रतिसाद

October 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon