• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शेरा चौकातील घरामधून 11 मोबाईल लांबविणारा भामटा पकडला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 23, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – मेहरूण परिसरातील शेरा चौकातील एका घरात चोरट्यांनी डल्ला मारत 11 मोबाईल, गॅस सिलिंडर व पाण्याची मोटार चोरून नेल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांनी संशयित आरोपीस अटक केली.
शेरा चौकात राहणारे इस्लाम शेख शाकीर शेख (34) पार्टीशनच्या खोलीत कुटूंबीयांसह राहतात. मिस्त्री काम करतात. त्यांच्या घराजवळ सैय्यद वकार सैय्यद सलीम अली राहतो. त्याचा मोबाईल दुरूस्तीचा व्यवसाय आहे़ मोबाईल ना-दुरूस्त असल्यामुळे रविवारी रात्री इस्लाम शेख यांनी सैय्यद वकार यांना फोन करून मोबाईल दुरूस्ती करावयाचा आहे, असे सांगितले़ वकार याने त्यांना शेरा चौकात बोलविले नंतर मोबाईल पाहून सकाळी दुरूस्त करेल असे सांगितले़ सैय्यद वकार कुणाचा तरी फोन आला़ त्यांनी त्यांच्या हातात असलेली दहा मोबाईल ठेवलेली बॅग इस्लाम शेख यांना दिली व तुम्ही ही बॅग आणि तुमचा मोबाईल सकाळी दुकानावर घेवून येण्याचे सांगितले़ नंतर तो तेथून निघून गेला़.
शेख कुटूंबीय झोपलेले असताना मध्यरात्री चोरट्यांनी पार्टीशनच्या घराची फळी कापून घरात प्रवेश केला़ नंतर दुरूस्तीसाठी दिलेले दहा मोबाईलची बॅग, घरातील गॅस सिलिंडर आणि पाण्याची मोटार घेवून चोरटे पसार झाले़ सोमवारी सकाळी इस्लाम शेख यांना जाग आल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा उघडा व लाकडी फळी कापलेली आढळून आली. नंतर पाहणी केली असता 61 हजार 500 रूपये किंमतीचे 11 मोबाईल, अडीच हजार रूपये किंमतीचे गॅस सिलिंडर आणि 5 हजार रूपये किंमतीची पाण्याची मोटार असा एकूण 69 हजार रूपये किंमतीचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी इस्लाम शेख यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित आरोपी वसीम कदीर पटेल (रा. मास्टर कॉलनी, सुन्नी मश्जितजवळ) हा संशयास्पद फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होेती. शहरात बर्‍याच घरफोड्या दाखल झाल्यामुळे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर नीलाभ रोहन यांचे आदेशाप्रमाणे एमआयडीसी पोलिस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील पो कॉ इम्रान सय्यद यांनी मिळालेल्या माहितीनुसार पो नि विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, आनंद सिंग पाटील, इम्रान सय्यद, मुदस्सर काझी, सचिन पाटील, योगेश बारी, नरेंद्र सोनवणे यांनी आरोपीला रात्री ताब्यात घेतले होते त्याने गुन्हा कबूल केला त्याला न्या. अक्षी जैन यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्या 26 पर्यंत पोलिस कोठडी दिली असून त्याच्याकडून चोरलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे त्याने अजून गुन्हे केले आहेत का? व त्याचे कोण साथीदार होते ही माहिती पोलीस काढत आहे .त्याच्यावर यापूर्वी एक घरफोडीचा गुन्हा दाखल आहे


 

 

Previous Post

शिवाजीनगर परिसरात महापालिकेतर्फे सॅनिटायझरची फवारणी

Next Post

निखिल पाटील यांची नायब तहसीलदार या राजपत्रित अधिकारी या पदावर निवड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

निखिल पाटील यांची नायब तहसीलदार या राजपत्रित अधिकारी या पदावर निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

भुसावळात घरात घुसून पिस्तुलाचा धाक दाखवत दरोडा; सात जणांविरुद्ध गुन्हा

July 28, 2026
भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या  भुसावळ |
Uncategorized

कर्जाच्या ओझ्याला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

July 28, 2026
बोरी नदीपात्रावर पोलिसांचा पहाटेचा छापा; अवैध वाळू वाहतुकीचे सहा ट्रॅक्टर जप्त
1xbet russia

बोरी नदीपात्रावर पोलिसांचा पहाटेचा छापा; अवैध वाळू वाहतुकीचे सहा ट्रॅक्टर जप्त

July 28, 2026
बनावट लेटरहेडद्वारे संस्थेचा ताबा मिळविण्याचा प्रयत्न? अॅड. विजय पाटील ताब्यात
1xbet russia

बनावट लेटरहेडद्वारे संस्थेचा ताबा मिळविण्याचा प्रयत्न? अॅड. विजय पाटील ताब्यात

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

भुसावळात घरात घुसून पिस्तुलाचा धाक दाखवत दरोडा; सात जणांविरुद्ध गुन्हा

July 28, 2026
भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या  भुसावळ |

कर्जाच्या ओझ्याला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

July 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon