• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भारतीय संघात ‘सर’ या नावाने अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाला ओळखले जाते

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 23, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तासनसंस्था )- आपल्या सर्वांना माहिती आहे की, भारतीय संघात ‘सर’ या नावाने अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाला ओळखले जाते. परंतु जडेजापूर्वीही एक ‘सर’ होते. त्याबद्दल भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी खुलासा केला आहे.गावसकरांनी भारताचे माजी दिग्गज फिरकीपटू गोलंदाज एस. वेंकटराघवन (S. Venkataraghavan) यांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी खरा ‘सर’ (Sir) म्हटले आहे. वेंकटराघवन यांनी मंगळवारी आपला ७५वा वाढदिवस साजरा केला होता. याच निमित्ताने गावसकरांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत वेंकटराघवन यांच्या बरोबरच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी बोलताना गावसकर (Sunil Gavaskar) म्हणाले की, “वेंकटराघवन ७५ वर्षांचे झाले, हे ऐकून खूप आनंद झाला. मी सर जडेजाच्या (Ravindra Jadeja) पूर्वीचे खरे सर वेंकटराघवन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो.” गावसकरांनी १९७१मध्ये वेस्टइंडीजविरुद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. वेस्ट इंडीज दौरा त्यांच्यासाठी खूप शानदार राहिला होता. गावसकर त्या दौऱ्याबद्दल बोलताना म्हणाले की, “मी आणि वेंकटराघवन एका स्थानिक संघ व्यवस्थापकाच्या घरी डिनरला गेलो होतो. तिथे आम्हाला एक ज्योतिषी मिळाला. त्याने आम्हाला पाहून भविष्यवाणी केली की हा दौरा आमच्यासाठी अप्रतिम असणार आहे.” गावसकर पुढे म्हणाले की, “वेस्ट इंडीजवरील (West Indies) हा माझा पहिलाच दौरा होता. तेव्हा मला माहिती नव्हते की मी कसोटी सामना खेळेल की नाही. त्यावेळी मला त्या ज्योतिष्याच्या सांगण्यावर विश्वास नव्हता.””वेंकटराघवनने त्या दौऱ्यात २९ विकेट्स घेतल्या होत्या. जे कोणत्याही भारतीय गोलंदाजाने घेतलेल्या विकेट्सपेक्षा अधिक होत्या,” असेही गावसकर यावेळी म्हणाले.या दौऱ्यात गावसकरांनी ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत ४ सामने खळले होते. यामध्ये त्यांनी एकूण ७७४ धावा केल्या होत्या. वेंकटराघवन यांनी भारताकडून एकूण ५७ कसोटी आणि १५ वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी कसोटीत १५६ विकेट्स घेतल्या आहेत. तर वनडेत केवळ ५ विकेट्स घेतल्या आहेत.श्रीनिवास वेंकटराघवन म्हटलं की आपल्याला चटकन एका आंतरराष्ट्रीय पंचाची आठवण येते. परंतु या पंचाने भारतीय संघाचं दोन विश्वचषकात नेतृत्त्व केले आहे हे फारच कमी लोकांना माहित आहे. जागतिक क्रिकेटमधील पहिल्याच विश्वचषकात या खेळाडूने संघाचे नेतृत्त्व केले होते. गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या वेंकटराघवन यांनी कारकिर्दीत ११ सामने खेळले. यातील ६ सामने ते या दोन विश्वचषकात खेळले. यात त्यांना ६ सामन्यात एकही विकेट घेता आली नाही तर बॅटने त्यांनी ४३ धावा केल्या. १९९३ साली त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पंच म्हणुन पदार्पण केले.


 

 

Previous Post

संचारबंदीमध्ये शेतकऱ्यांचा भाजीपाला, फळे ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात कृषी विभाग यशस्वी

Next Post

भोकरबारीत तरूण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भोकरबारीत तरूण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ
जळगाव

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 12, 2026
गांधी रिसर्च फाऊंडेशनची ‘रचनात्मक कार्यक्रम’ विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न
जैन कंपनी

गांधी रिसर्च फाऊंडेशनची ‘रचनात्मक कार्यक्रम’ विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

October 12, 2026
सनातन विकासाठी नदी संवर्धन महत्त्वाचे – डॉ. राजेंद्र सिंह
जैन कंपनी

सनातन विकासाठी नदी संवर्धन महत्त्वाचे – डॉ. राजेंद्र सिंह

October 12, 2026
फत्तेपूर पोलिसांची मोठी कारवाई; शेतातील कापूस चोरी करणारी टोळी जेरबंद
क्राईम

फत्तेपूर पोलिसांची मोठी कारवाई; शेतातील कापूस चोरी करणारी टोळी जेरबंद

October 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 12, 2026
गांधी रिसर्च फाऊंडेशनची ‘रचनात्मक कार्यक्रम’ विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

गांधी रिसर्च फाऊंडेशनची ‘रचनात्मक कार्यक्रम’ विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

October 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon