• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

मुंबईत दोन हजार पोलिस करोनाबाधित

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 9, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई : भारतात करोना विषाणूंनी धुमाकूळ घातला असताना मुंबई पोलिसांच्या एक हजार 871 कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली आहे. त्यात मुंबईत तैनात असणाऱ्या राज्य राखीव पोलिस दलाच्या 82 जणांचा समावेश आहे. तर 21 कर्मचारी करोनामुळे मरण पावले असून त्याचबरोबर 853 जण यातून ठणठणीत बरे झाले आहेत.

याशिवाय महाराष्ट्रात अन्य 33 पोलिस कर्मचाऱ्यांना करोनामुळे मृत्यू आला आहे. त्यात एका पोलिस अधिकाऱ्याचा समावेश आहे. मात्र गेल्या 24 तासांत नव्या मृत्यूची नोंद झाली नाही. राज्यात एकूण दोन हजार 562 पोलिस करोना बाधित आहेत.

राज्यातील सक्रिय बाधितांमध्ये एक हजार 497 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यात 196 अधिकारी आहेत. दरम्यान सोमवारी करोनाबाधितांच्या संख्येने मुंबईत 50 हजाराचा टप्पा ओलांडला. एकून संख्या 50 हजार 85वर गेली. त्यात सक्रिय बाधित 26 हजार 345 आहे. शहरातील एकून मृतांची संख्या एक हजार 702 आहे.

Previous Post

लॉकडाऊनमध्ये अव्याहतपणे रूग्णसेवा करणार्‍या डॉ. बाविस्करांचे पालकमंत्र्यांनी केले कौतुक !

Next Post

बापरे….! जळगाव जिल्ह्यात आज आणखी 116 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बापरे....! जळगाव जिल्ह्यात आज आणखी 116 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम
1xbet russia

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

June 17, 2026
विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट
1xbet russia

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

June 17, 2026
राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
1xbet russia

राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

June 17, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालयात मृगोत्सव २०२६ चे आयोजन
1xbet russia

गोदावरी संगीत महाविद्यालयात मृगोत्सव २०२६ चे आयोजन

June 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

June 17, 2026
विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

June 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!