• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

RBI च्या निर्णयामुळे कमी होऊ शकतो FD वरील ‘नफा’

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 22, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी कोरोना व्हायरसच्या संकटकाळात पुन्हा रेपो दर व्याजदरात ०.४० टक्के कपात करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाचा फायदा छोट्या कंपन्यांना आणि बँकांना तर होईलच. पण याचा परिणाम एफडी करणाऱ्यांवरही होईल. एका वृत्तानुसार, बँका कर्जाच्या व्याजदरावरील त्यांचे मार्जिन कमी करू शकतात. म्हणजे कर्जाच्या दरातही घट होऊ शकते. तसेच एफडी करणाऱ्या गुंतवणूकदारांचा नफाही कमी होऊ शकतो.

तुमच्या एफडीच्या नफ्यावर होणार परिणाम-
तज्ञांचे म्हणणे आहे की, आरबीआयच्या या निर्णयामुळे बँका ठेवी दरावरील व्याज दर कमी करू शकतात. अर्थव्यवस्थेत अतिरिक्त लिक्विडीटीमुळे व्याज दरावर दबाव येऊ शकतो. मुदत ठेवींवरील व्याज दर ०.२५ वरून ०.५० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते.

यापूर्वी जेव्हा आरबीआयने व्याजदरात ०.७५ टक्के कपात केली होती, तेव्हापासून आतापर्यंत एसबीआयसह अनेक मोठ्या बँकांनी एफडीवरील व्याज दर कमी केले आहे. १२ मे रोजी एसबीआयने ३ वर्षाच्या कालावधीच्या एफडीवरील व्याज दर ०.२० टक्के कमी केले. मात्र बँकेने ३ वर्षापासून ते १० वर्षांपर्यंतच्या एफडीवरील व्याजदरात बदल केला नव्हता. बँकेने निवेदन जारी करत म्हटले की, सिस्टम आणि बँक लिक्विडीटी लक्षात घेऊन आम्ही ३ वर्षाच्या कालावधीपर्यंतच्या रिटेल टर्म डिपॉजिट दरात ही कपात करत आहोत.

गुंतवणूकदारांनी आता काय करावे?
गुंतवणूकदारांनी गुंतवणूकीच्या पर्यायांचा विचार करण्यापूर्वी त्यांची जोखीम घेण्याची क्षमता पाहावी. व्याज दर कमी झाल्यास परताव्याऐवजी गुंतवणूकदारांनी त्यांचे भांडवल सुरक्षित राहील याचा विचार केला पाहिजे.


 

 

Previous Post

पाकिस्तानात प्रवासी विमान कोसळले

Next Post

एटीएम कार्ड चोरून दीड लाखांहून अधिकचा मुद्देमाल हस्तगत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

एटीएम कार्ड चोरून दीड लाखांहून अधिकचा मुद्देमाल हस्तगत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव पिंप्राळा परिसरातील पान मसाला दुकान फोडणाऱ्या दोन आरोपी अटक
1xbet russia

जळगाव पिंप्राळा परिसरातील पान मसाला दुकान फोडणाऱ्या दोन आरोपी अटक

July 23, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

अवैध वाळू उत्खननावर कारवाई; ट्रॅक्टरसह २.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 23, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगावात गॅरेज फोडून बुलेट मोटारसायकलचे सुटे भाग लंपास

July 23, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग एनएसएस विभागातर्फे नाशिराबादेत हरीत यज्ञ उत्साहात
1xbet russia

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग एनएसएस विभागातर्फे नाशिराबादेत हरीत यज्ञ उत्साहात

July 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव पिंप्राळा परिसरातील पान मसाला दुकान फोडणाऱ्या दोन आरोपी अटक

जळगाव पिंप्राळा परिसरातील पान मसाला दुकान फोडणाऱ्या दोन आरोपी अटक

July 23, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

अवैध वाळू उत्खननावर कारवाई; ट्रॅक्टरसह २.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon