• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अमिताभ बच्चन यांनीही जनता कर्फ्यूचे समर्थन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 20, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोना जागतिक साथीपासून देशाला वाचवण्यासाठी अत्यंत निकडीच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नका. दि. 22 मार्चला जनता संचारबंदी म्हणजे जनता कर्फ्यू सकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत पाळा. असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. अशातच देशात जनता कर्फ्यूला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून याच पार्श्वभूमीवर अमिताभ बच्चन यांनीही जनता कर्फ्यूचे समर्थन केले आहे.
दरम्यान, बिग बी शुक्रवारी ट्वीट करून याबाबत आपलं मत मांडलं. ट्विटद्वारे ते म्हणाले की, ‘मी जनता कर्फ्युचे समर्थन करतो. 22 मार्च रोजी, सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत. अशा परिस्थितीत देशवासियांच्या सेवेसाठी खंबीर आणि अविरत कार्य करत राहणाऱ्या सेवाव्रतींचं कौतुक आणि अभिनंदन, असं बिग बी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.
तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी रात्री आठ वाजता देशांशी संवाद साधला होता. यावेळी ते म्हणाले होते की,’कोरोना सारख्या अद्याप औषध न सपाडलेल्या साथीला पराभूतर करण्यासाठी संकल्प आणि संयम या दोन अक्षरी मंत्रांनी आपण या साथीला पराभूत करू शकतो. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व सुचनांचे नागरिकांनी पालन करण्याचे संकल्प करावा. गर्दीपासून लांब राहण्याचा संयम, घरातून बाहेर पडण्याचे टाळण्याचा संयम पाळून कोरोनाच्या साथीला पराभूत करू शकतो. अलीकडे ज्याला सोशल डिस्टन्सिंग म्हणतात, ते अवश्‍य करावे. कोरोनाच्या पराभवासाठी संकल्प आणि संयमाची गरज आहे,असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना केले आहे.


 

 

Previous Post

गायिका कणिका कपूरला कोरोनाची लागण

Next Post

आम्ही जगभरतील संशोधकांच्या संपर्कात : केंद्रीय आरोग्य मंत्री

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आम्ही जगभरतील संशोधकांच्या संपर्कात : केंद्रीय आरोग्य मंत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 काही खुशी काही गम : काहींचे गड राहिले, मोजक्याच लोकांना बसला धक्का..!
1xbet russia

जळगाव महापालिकेचे १४५२ कोटी रूपयांचे मुळ अंदाजपत्रक सादर

March 10, 2026
खांब्यात विद्युतप्रवाह उतरून शॉक लागल्याने गोंदियाच्या मजुराचा मृत्यू
Uncategorized

शॉक लागून तरुणाचा मृत्यू; शेतात ‘झटका मशीन’ लावणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल

March 10, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
1xbet russia

विम्यासाठी अपघाताचा बनाव उघड; मृताची पत्नी, भाऊ,वैद्यकीय अधिकाऱ्यासह ४ पोलिसांना अटक !

March 10, 2026
जळगाव पेट्रोल पंप अपहार प्रकरण; फरार पीएसआय वाल्मीक वाघ अखेर पोलिसांना शरण
1xbet russia

जळगाव पेट्रोल पंप अपहार प्रकरण; फरार पीएसआय वाल्मीक वाघ अखेर पोलिसांना शरण

March 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 काही खुशी काही गम : काहींचे गड राहिले, मोजक्याच लोकांना बसला धक्का..!

जळगाव महापालिकेचे १४५२ कोटी रूपयांचे मुळ अंदाजपत्रक सादर

March 10, 2026
खांब्यात विद्युतप्रवाह उतरून शॉक लागल्याने गोंदियाच्या मजुराचा मृत्यू

शॉक लागून तरुणाचा मृत्यू; शेतात ‘झटका मशीन’ लावणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल

March 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon