• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पुण्यात आर्थिक विवंचनेतून कामगाराची आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 20, 2020
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तासंस्था) – पिंपरी, लॉकडाऊन झाल्यापासून हाताला काम नसल्याने एका कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना वाल्हेकवाडी, चिंचवड येथे शनिवारी (दि. 20) सकाळी उघडकीस आली. कृष्णात गणपत जगदाळे (वय 38, रा. दत्तनगर, थेरगाव) असे आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव आहे. ते मूळचे सातारा जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगदाळे हे टर्नर म्हणून काम करीत होते. लॉकडाऊन झाल्यापासून त्यांच्या हाताला काम नव्हते. यामुळे ते आपल्या मूळगावी गेले होते. आता सर्व व्यवहार सुरळीत होत असल्याने ते चारच दिवसांपूर्वी गावाहून पिंपरी चिंचवड शहरात आले होते. मात्र त्यांच्या हाताला काम न मिळाल्यामुळे त्यांना नैराश्‍य आले असल्याचे मयत कृष्णात यांच्या नातेवाइकांनी सांगितले. याच नैराश्‍यातून ते सकाळी सहा वाजताच्या सुमारास घरातून बाहेर पडले. जाताना त्यांनी आपल्या घरात आत्महत्येचा संदेश लिहून ठेवला होता. तसेच त्यांच्या खिशातही सुसाइट नोट मिळाली. त्यामध्ये आपल्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरू नये, असे लिहिले होते.

घरातून निघाल्यावर त्यांनी नदीच्या पलीकडे चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाल्हेकरवाडी येथे काचेची बाटली फोडून हाताची नस कापून घेतली. मात्र त्यामुळे त्यांना मृत्यू येत नसल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.


 

 

Previous Post

राज्य सभेसाठी मतदान केलेल्या भाजप आमदारालाच कोरोना; इतर आमदारांचे धाबे दणाणले

Next Post

डॉ. उल्हास पाटील कोव्हीड रूग्णालयात १८ रूग्ण कोरोनामुक्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

डॉ. उल्हास पाटील कोव्हीड रूग्णालयात १८ रूग्ण कोरोनामुक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत
1xbet russia

जळगाव जीएमसीतील ‘स्मार्ट सर्व्हिस’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यास अखेर सुरुवात

July 29, 2026
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Uncategorized

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
1xbet russia

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

क्रिकेट खेळण्याच्या वादातून दहा जणांचा धुडगूस; एकास मारहाण, जीवे मारण्याची धमकी

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत

जळगाव जीएमसीतील ‘स्मार्ट सर्व्हिस’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यास अखेर सुरुवात

July 29, 2026
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon