• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आजपासून पुन्हा जळगाव ते अहमदाबाद विमान सेवा सुरु

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 1, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – केंद्र, राज्य शासनाच्या आदेशाचे पालनकरीत ट्रुजेट विमान कंपनीने अहमदाबाद ते जळगाव व जळगाव ते अहमदाबाद अशी प्रवास सेवा सुरू केली. राज्यातील पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर आदी ठिकाणच्या विमानतळावर प्रवाशांनी दिलेल्या प्रतिसादापेक्षा जळगाव विमानसेवाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सोशल डिस्टन्सींगचे पालन करीत, सॅनिटरायझरचा वापर, तोंडाला मास्क लावत प्रवाशांनी प्रवास सेवेचा आनंद घेतला.

“कोरोनो’धसका घेत गेल्या अडीच महिन्यापासून विमानसेवा केंद्र, राज्य शासनाने बंद केली होती. जळगाव विमानतळावरून जळगाव ते मुंबई, जळगाव ते अहमदाबाद व परत अशी विमानसेवा ट्रुजेट कंपनीतर्फे आजपासून सुरू करण्यात आली. 60 सिटर विमानात अहमदाबादवरून जळगावला 20 प्रवाशांनी तिकीट बुक केले होते. त्यातील 13 प्रवासी आले. इतरांनी विविध कारणांनी प्रवास नाकारला. जळगाववरून 12 प्रवासी अहमदाबादला गेले.

अहमदाबादवरून जळगावला येण्यासाठी विमानात बसण्यापूर्वी प्रवाशांची तपासणी करण्यात आली. केंद्र शासन, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालय, राज्य शासनाने कोरोना’ संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर दिलेल्या सूचनांचे पालन करीत प्रवाशांचा प्रवास ट्रुजेट कंपनीने केला. अहमदाबाद ते जळगाव भाडे 2 हजार 596 रूपये होते. अहमदाबादवरून जळगावला आलेल्या प्रवाशांचे स्वागत जळगाव विमान प्राधिकरणाचे व्यवस्थापक सुनील मगरीवाल, महापालिकेचे उपायुक्त, नोडल अधिकारी मीनीनाथ दंडवते यांनी केले. आलेल्या, गेलेल्या प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सामानाच्या बॅगेचे सॅनिटायझेशन, मेडिकल फिट असल्याचे अर्ज प्रवाशांकडून भरून घेण्यात आला. विमानात बसण्यापूर्वी व बाहेर पडल्यानंतर प्रवाशांचे सॅनिटायझेशन झाले. जे प्रवासी जळगावला आले त्यांच्या हातावर 14 दिवस होमक्वारंटाईनचा शिक्का मारला गेला.


 

 

Previous Post

सुवर्णकार कारागिरांना मदत देणे बाबत जिल्हाधिकारी व आमदारांना निवेदन

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज 24 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज 24 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
1xbet russia

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 16, 2026
नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी
1xbet russia

नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

September 16, 2026
जळगावात घरासमोरून ३५ हजारांची दुचाकी चोरीला
1xbet russia

जळगावात घरासमोरून ३५ हजारांची दुचाकी चोरीला

September 16, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 16, 2026
नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

September 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon