• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

परराज्यातील कामगार निघून गेल्याचा किराणा दुकानदारांना फटका

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 1, 2020
in Uncategorized, महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परिसरात राहणारे परराज्यातील अनेक छोटे-मोठे कामगार, कारागीर लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वीच आपापल्या गावी निघून गेले आहेत. अशांची त्या-त्या परिसरातील किरकोळ किराणा दुकानदारांकडे उधारी खाती आहेत; परंतु हे कामगार आता रातोरात निघून गेल्याने त्यांच्या खात्याची वसुली अडकून पडल्याने असे दुकानदार अडचणीत आले असून अशा उधारी खात्यांची झळ दुकानदारांच्या गल्ल्यांना बसू लागली आहे.
करोनाचा फटका वेगवेगळ्या पद्धतीने अनेक क्षेत्रांना बसत असताना यातून किराणा दुकानदारही सुटलेला नाही. लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्‍यक सेवा म्हणून किराणा दुकाने सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आल्याने अशा दुकानदारांचा व्यवसाय तेजीत असल्याचे तसेच त्यांनी मोठा आर्थिक नफा कमविल्याची चर्चा अन्य व्यावसायिकांत होती. परंतु, किराणा व्यवसायामागील अनेक दुखणे आता या दुकानदारांना सतावू लागले आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यातच परराज्यातील अनेक कामगार, कारागीर तातडीने गावी निघून केले आहेत.
बिबेवाडी परिसरात अशांनी संख्या हजारोंमध्ये आहे. या कामगारांचे पगार आठवड्यात तसेच महिन्याला होत असल्याने त्यांची मोठी उधारी खाती येथील छोट्या-मोठ्या दुकानदारांकडे आहेत. यामुळे यातून होणारी उलाढालही मोठी आहे; परंतु असे कामगार, कारागीर गावी गेले असून गेल्या दोन महिन्यांत एक रुपयाही त्यांच्याकडून आलेला नाही. त्यामुळे याची झळ आता किराणा दुकानदारांच्या गल्ल्याला बसू लागली आहे.
पुणे शहरात दि. 8 व 9 मार्चला करोनाचा पहिला रुग्ण सापडला होता त्यानंतर 24 मार्चला लॉकडाऊन जाहीर होण्याची कुणकुण लागताच परराज्यातील हजारो कामगार, कारागीर गावी निघून गेले आहेत. छोट्या कंपन्या तसेच बांधकाम किंवा अशा छोट्यामोठ्या ठिकाणी हे कामगारा काम करीत असतात त्यामुळे उधारीवरच किराणामाल भरला जातो. असे कामगार मालकाकडून आठवड्याला तर काही जण महिन्याला पैसे देतात. मात्र, किराणा व्यावसायिकांचे पैसे न देताच असे हजारो कामगार गावी निघून गेले आहेत. आता, महिनाभरानंतर अशा उधारी खात्यांत अडकलेल्या पैशांची आकडेवारी मोठी निघू लागली असून त्याची झळ दुकानदारांना बसू लागली आहे.


 

 

Previous Post

सर्वोच्च न्यायालयाने मागविला पालघर हत्याकांड चौकशी अहवाल

Next Post

इकरा कॉलेजमध्ये ३५० कोरोन्टाइन रूग्णांची व्यवस्था होणार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

इकरा कॉलेजमध्ये ३५० कोरोन्टाइन रूग्णांची व्यवस्था होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ
जळगाव

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 12, 2026
गांधी रिसर्च फाऊंडेशनची ‘रचनात्मक कार्यक्रम’ विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न
जैन कंपनी

गांधी रिसर्च फाऊंडेशनची ‘रचनात्मक कार्यक्रम’ विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

October 12, 2026
सनातन विकासाठी नदी संवर्धन महत्त्वाचे – डॉ. राजेंद्र सिंह
जैन कंपनी

सनातन विकासाठी नदी संवर्धन महत्त्वाचे – डॉ. राजेंद्र सिंह

October 12, 2026
फत्तेपूर पोलिसांची मोठी कारवाई; शेतातील कापूस चोरी करणारी टोळी जेरबंद
क्राईम

फत्तेपूर पोलिसांची मोठी कारवाई; शेतातील कापूस चोरी करणारी टोळी जेरबंद

October 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 12, 2026
गांधी रिसर्च फाऊंडेशनची ‘रचनात्मक कार्यक्रम’ विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

गांधी रिसर्च फाऊंडेशनची ‘रचनात्मक कार्यक्रम’ विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

October 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon